शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : Pune: पुणेकर नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी नियम न पाळल्यास दंडात्मक कारवाईचा बडगा

राष्ट्रीय : Omicron Variant : कोरोनाच्या संकटात मोठा दिलासा! 'डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनचे रुग्ण लवकर होताहेत बरे'

पुणे : Corona Alert: पुण्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे Antigen चाचण्यांचेही प्रमाण वाढवणार

आरोग्य : मुलांमध्ये कोरोना वॅक्सीन घेतल्यावर दिसू शकतात 'हे' सामान्य साइड इफेक्ट्स, काय घ्यावी काळजी?

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! गेल्या 24 तासांत 90 हजार नवे रुग्ण, एका दिवसात 56 टक्के वाढ

राष्ट्रीय : Covaxin घेतल्यानंतर पॅरासिटामॉल, पेन किलर घेऊ नका; Bharat Biotech नं दिला सल्ला

संपादकीय : लस ‘एक्स्पायर्ड’ असली, तर घ्यावी की नाही? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

गडचिरोली : लसीकरणाच्या आढाव्यासाठी सीईओ पोहोचले दुर्गम भागात

सिंधुदूर्ग : जिल्ह्यातील १ ली ते ८ वीच्या शाळा उद्यापासून बंद, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

पुणे : Corona Virus : खेडमध्ये एकाच शाळेतील 5 शिक्षक पॉझिटिव्ह; प्रशासन चिंतेत