शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : Corona Vaccine: मोदींच्या अहंकारी, मनमानीपणा, नाकर्तेपणामुळे जगात भारताची नाचक्की; नाना पटोलेंची टीका

राजकारण : CoronaVirus News : लसीकरण उत्सव साजरा केला पण लसीची व्यवस्थाच नाही; प्रियंका गांधी मोदी सरकारवर संतापल्या 

कल्याण डोंबिवली : लसीकरणातील दुजाभावामुळे भाजप आमदार संतापले, व्हिडिओ व्हायरल

महाराष्ट्र : दुसऱ्या डोससाठी उशीर झाला तर काय होईल? Corona Vaccine 2nd Dose | Covid 19 | Maharashtra News

महाराष्ट्र : राज्यातील सर्व पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा, देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्र : Corona Vaccine: लसीकरणासाठी तरतूद केलेल्या ३५ हजार कोटींचं काय झालं; रोहित पवारांचा रोकडा सवाल

आरोग्य : Coronavirus : वॅक्सीन घेतल्यावरही लोकांना कोरोनाची लागण का होत आहे? जाणून घ्या कारण आणि बचावाचे उपाय.....

कोल्हापूर : Corona vaccine-नऊ वाजता सुरू होते नोंदणी; दोन मिनिटांत हाऊसफुल्ल!

राष्ट्रीय : CoronaVirus: “पंतप्रधान मोदी खूप मेहनत घेतायत, कोरोनाच्या संकटसमयी संयमाने काम करतायत”

तंत्रज्ञान : Covid-19 Vaccination च्या नावाने होतेय मोठी फसवणूक; फेक मेसेजने हॅकर्स ओढताहेत जाळ्यात; वेळीच व्हा सावध