कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो. Read More
Actress Bhagyashree Says Benefits Of Eating Potato Peels: बहुसंख्य घरांमध्ये बटाटे सोलूनच त्याची भाजी किंवा इतर पदार्थ केले जातात. म्हणूनच आता बटाट्याच्या साली आरोग्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत ते बघा..(is it good to eat potato peel?) ...
How To Remove Bitterness In Bitter Gourd (karlyacha kadupana kasa kami karava) : पोषक तत्वांनी परिपूर्ण कारल्याची भाजी खाण्यासाठी त्याचा कडूपणा कसा दूर करावा याबाबत प्रसिद्ध शेफ संजिव कपूर यांनी एक सोपी ट्रिक सांगितली आहे. ...
How To Make Sabudana Paratha: उपवासाच्या दिवशी साबुदाणा वडा किंवा साबुदाण्याची खिचडी खाण्याऐवजी साबुदाणा पराठा खाऊन पाहा. (simple and easy recipe of making sabudana paratha) ...
How To Make Non Sticky Subudana Khichdi Recipe For Fast : खिचडी (Khichdi) हा उपवासासाठी उत्तम आहार असूनखिच डी खाल्ल्याने शरीर एनर्जेटिक राहतं आणि बराचवेळ भूकही लागत नाही. ...