लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
Tips to Reduce Potato Sweetness : बटाटे जास्तच गुळचट आहेत? बटाट्यांचा गोडसरपणा कमी करण्याच्या ५ टिप्स, पदार्थ होतील स्वादिष्ट - Marathi News | Tips to Reduce Potato Sweetness : Here Are Easy Tips To Reduce Sweetness From Potatoes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काही काही बटाटेच जास्त गुळचट, गोडसर असतात. तर त्याची भाजी कशी करायची, गोडपणा असा घालवा

Tips to reduce potato sweetness : तुमच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेले साधे आणि पांढरे मीठ देखील बटाट्याचा गोडवा दूर करू शकते. द्रावण तयार करून बटाटे भिजवता येतात. ...

खाेबऱ्याची हिरवीगार चटणी! इडलीपासून पराठ्यापर्यंत कशासोबतही खा एकदम टेस्टी, शेफ कुणाल कपूर सांगतात झटपट रेसिपी - Marathi News | How to make perfect coconut chutney quickly? Green coconut chutney recipe by celebrity cheff Kunal Kapur | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खाेबऱ्याची हिरवीगार चटणी! इडलीपासून पराठ्यापर्यंत कशासोबतही खा एकदम टेस्टी, शेफ कुणाल कपूर सांगतात झटपट रेसिपी

Food And Recipe: खोबऱ्याची चटकदार हिरवी चटणी करण्याची ही परफेक्ट रेसिपी (coconut chutney recipe)... अवघ्या ७ ते ८ मिनिटांत चटणी तयार.. ...

महालक्ष्मी विसर्जनाला नैवैद्य दहीभातच का करतात? दहीभात खाण्याचे ५ फायदे, पारंपरिक आहाराचे महत्त्व - Marathi News | How to make dahi bhat naivedya for Mahalaxmi? Benefits of eating curd- rice or dahibhat, Curd rice for weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महालक्ष्मी विसर्जनाला नैवैद्य दहीभातच का करतात? दहीभात खाण्याचे ५ फायदे, पारंपरिक आहाराचे महत्त्व

Benefits of Eating Curd- Rice or Dahi- Bhat: आपल्या प्रथा- परंपरा यांनाही शास्त्रीय आधार नक्कीच आहे. म्हणूनच तर वाचा की महालक्ष्मीच्या विसर्जनाला (Mahalaxmi Visarjan) केल्या जाणाऱ्या दही भाताच्या नैवेद्याचं महत्त्व काय. ...

How to Remove Bugs From Wheat Flour : गव्हाच्या-तांदळाच्या पिठात किडे झालेत? 2 ट्रिक्स वापरा पिठातील किडे पटकन होतील गायब - Marathi News | How to Remove Bugs From Wheat Flour : How to Get Rid of Flour Mites & Weevils How to Get Rid of Wheat Flour | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :गव्हाच्या-तांदळाच्या पिठात किडे झालेत? 2 ट्रिक्स वापरा पिठातील किडे पटकन होतील गायब

How to Remove Bugs From Wheat Flour : जर तुमच्याकडे ठेवण्यासाठी जागा नसेल तर तुम्ही कमी प्रमाणात पीठ विकत घेऊन आणू शकता. ...

Cooking Tips : अगदी कमी तेलात तळून होतील फ्रेंच फाईज, भजी; शेफ पंकज भदौरियांनी सांगितल्या ५ टिप्स - Marathi News | Cooking Tips : 5 tips to make perfect french fries by chef pankaj bhadouria | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अगदी कमी तेलात तळून होतील फ्रेंच फाईज, भजी; शेफ पंकज भदौरियांनी सांगितल्या ५ टिप्स

Cooking Tips : मास्टरशेफ पंकज भदौरिया सोशल मीडियावर दररोज काही अनोखे कुकिंग आणि किचन हॅक आणि टिप्स शेअर करत असतात, ज्याला त्यांनी 'पंकज रेसिपी' असे नाव दिले आहे. ...

पनीर आणि कचोरी दोन्ही आवडतं? मग करा पनीर कचोरी.. चवीला भारी! - Marathi News | How to make paneer kachori? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पनीर आणि कचोरी दोन्ही आवडतं? मग करा पनीर कचोरी.. चवीला भारी!

पनीर आणि कचोरी या दोन्ही आवडीच्या गोष्टींचा एकत्रित स्वाद घेण्यासाठी पनीर कचोरी (paneer kachori) करावी. मधल्या वेळेच्या स्नॅक्ससाठीचा (snacks food) वेगळा पदार्थ  ...

करंज्या होतील खुसखुशीत, महालक्ष्मीसाठी करंज्या करताना लक्षात ठेवा 4 टिप्स - Marathi News | How to make best karanji for Mahalaxmi? 4 tips for making perfect karanji, How to make crispy karanji?  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करंज्या होतील खुसखुशीत, महालक्ष्मीसाठी करंज्या करताना लक्षात ठेवा 4 टिप्स

Karanji Recipe: महालक्ष्मीसाठी फराळाची तयारी सुरू झाली असेल आणि करंजी (karanji) करण्याचं टेन्शन आलं असेल, तर या काही टिप्स लक्षात ठेवा. करंजी होईल अगदी खुसखुशीत आणि चवदार (crispy and tasty). ...

घरी केलेल्या नूडल्स चिकटतात, विकतसारख्या मोकळ्या होत नाहीत ७ टिप्स, नूडल्स होतील सुटसुटीत, मोकळ्या - Marathi News | Noodles Recipe: How to make perfect non-sticky noodles? 7 Tips for avoiding sticky noodles, Why noodles becomes sticky? | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :घरी केलेल्या नूडल्स चिकटतात, विकतसारख्या मोकळ्या होत नाहीत ७ टिप्स, नूडल्स होतील सुटसुटीत, मोकळ्या

...