कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो. Read More
Vrat Ke Dahi Vade: उपवासाच्या दिवशी (fast) जर चवदार, खमंग दहीवडे खायला मिळाले, तर क्या बात है... म्हणूनच तर थोडासा चेंज म्हणून ही घ्या एक मस्त रेसिपी. ...
Cooking Tips : तुम्ही फक्त 20 मिनिटांत फ्राईड राईस तयार करू शकता. रात्रीच्या जेवणात तुम्ही हा स्वादिष्ट भात कोणत्याही मसालेदार करीसोबत सर्व्ह करू शकता. ...
Viral Recipe Of Chocolate Pakode: कांदा भजी, बटाटा भजी, मिरचीची भजी खूप ऐकली.. पण आता मार्केटमध्ये भजींचा एक नवाच प्रकार व्हायरल (viral video) झाला आहे. बघा हा व्हायरल व्हिडिओ. ...
How to Make Potato Chips Crispy : बटाटा चिप्स बनवण्यासाठी प्रथम बटाटे धुवून घ्या. नंतर चाकूच्या मदतीने ते सोलून घ्या. सोललेले बटाटे पाण्यात भिजवा. यामुळे ऑक्सिडेशनची प्रक्रिया थांबते. ...