कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो. Read More
Kojagiri Purnima 2022 : दुधाला उकळी आली की त्यात मसाला घाला. केशराच्या काड्या थोड्या दूधात अर्धा तास भिजायला घाला आणि नंतर ते या पातेल्यात उकळणाऱ्या दुधात टाका. ...
Recipe for Perfect Puri: कधी कधी पुऱ्या फुगतच नाहीत, अगदीच वातड होतात. पुऱ्यांचा बेत असा फसू नये, यासाठी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी एक खास रेसिपी शेअर केली आहे. ...
How To Get Relief From Gas : पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी या उपचाराचा उपयोग केला जातो. आयुर्वेदात नाभीला मर्मा मानले जाते. हा शरीराचा तो भाग आहे जिथे शरीराचे अनेक अवयव जोडलेले असतात. ...
Dussehra Special Masalebhat Recipe : तांदूळ परतल्यानंतर त्यात गरम पाणी, मीठ घालून वाफ काढून घ्या आणि पाणी आटले की त्यात धणे, जीरं, तूप घालून छान व्यवस्थित एकत्र करा. त्यानंतर यात काजू आणि कोथिंबीर घाला. ...
Cockroach Home Remedies : बेकिंग सोडाच्या मदतीने झुरळांपासून मुक्त होणे सर्वात सोपे आहे. झुरळांपासून मुक्त होण्यासाठी, बाथरूमच्या नाल्याभोवती आणि स्वयंपाकघरातील सिंकभोवती बेकिंग सोडा शिंपडा. ...