लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
हॉटेलस्टाइल दाल तडका; सोपी -झटपट रेसिपी,आता घरीच करा दाल तडका, साध्या जेवणाची वाढेल रंगत - Marathi News | Hotel Style Dal Tadka Recipe : Hotel Style Dal Tadka Easy and quick recipe to make at home, simple meal will add color | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हॉटेलस्टाइल दाल तडका; सोपी -झटपट रेसिपी,आता घरीच करा दाल तडका, साध्या जेवणाची वाढेल रंगत

Hotel Style Dal Tadka Recipe : दाल तडका बनवला तर साध्या जेवणाचीही चव वाढते आणि सगळेचजण पोटभर जेवतात. हॉटेलस्टाइल दाल तडकाची सोपी रेसेपी पाहूया. ...

मार्गशीर्ष महिना उपवास स्पेशल: साबुदाणा आणि भगरीचे २ खास झ्टपट चविष्ट पदार्थ, घ्या रेसिपी - Marathi News | Margashirsha Month Fasting Special: 2 Special Instant Tasty Dishes of Sago and Bhagri... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मार्गशीर्ष महिना उपवास स्पेशल: साबुदाणा आणि भगरीचे २ खास झ्टपट चविष्ट पदार्थ, घ्या रेसिपी

Fasting Special Recipe मार्गशीर्ष महिन्यातील उपवासाला अनेक जण वरीच्या तांदळाचे भात अथवा साबुदाण्याची खिचडी बनवतात. मात्र याव्यतिरिक्त आपण याच साहित्यांचा वापर करून वेगळी डिश बनवू शकता ...

Shengdana Chutney Recipe : फक्त ५ मिनिटात करा शेंगदाण्याची झणझणीत, लज्जतदार चटणी; साध्या जेवणाची वाढेल गोडी - Marathi News | Peanut Chutney Recipe : 10 Minute Peanut Chutney Recipe cooking tips and tricks | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त ५ मिनिटात करा शेंगदाण्याची झणझणीत, लज्जतदार चटणी; साध्या जेवणाची वाढेल गोडी

Shengdana Chutney Recipe : भाजलेल्या शेंगदाण्यांची चटणी अगदी कमीत कमी वेळात तयार होईल आणि जास्त मेहनतही करावी लागणार नाही. ...

थंडीत खा नाचणीचे पौष्टिक लाडू, कॅल्शिअम भरपूर व्हा तंदुरुस्त! नाचणीच्या लाडूची परफेक्ट रेसिपी - Marathi News | Nagli Laddu Recipe Winter Special : Eat Nagli laddus in winter, stay fit; A tasty recipe for power-giving laddoos... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत खा नाचणीचे पौष्टिक लाडू, कॅल्शिअम भरपूर व्हा तंदुरुस्त! नाचणीच्या लाडूची परफेक्ट रेसिपी

Nagli Laddu Recipe Winter Special : या काळात आपण ड्रायफ्रूट किंवा आळीव, कणीक यांचे लाडू खातो. त्याचप्रमाणे नाचणीचेही लाडू खाल्ले तर शरीराचे चांगले पोषण होते. ...

हिरव्यागार मिरचीचं इन्स्टंट झणझणीत लोणचं! हिवाळ्यात गरमागरम जेवणाला येईल खास रंगत, बघा झटपट रेसिपी - Marathi News | Instant Mirchi pickle, How to make tasty delicious green chilli pickle quickly? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिरव्यागार मिरचीचं इन्स्टंट झणझणीत लोणचं! हिवाळ्यात गरमागरम जेवणाला येईल खास रंगत, बघा झटपट रेसिपी

Food And Recipe: हिरव्यागार झणझणीत मिरच्यांचा ठेचा तर आपण नेहमीच करतो. आता त्याच मिरच्याचं हे इन्स्टंट लोणचं करून बघा. तोंडाला चवच येईल.(Instant green chilli pickle) ...

स्मृती इराणींनी स्वत: केले चुरमा लाडू, बघा खास रेसिपी- आणि पौष्टिक चविष्ट लाडू - Marathi News | Union Minister Smriti Irani prepared Choorma Ladoo for winter, Special healthy traditional Gujarati food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्मृती इराणींनी स्वत: केले चुरमा लाडू, बघा खास रेसिपी- आणि पौष्टिक चविष्ट लाडू

Smriti Irani Prepared Choorma Ladoo: केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांनी शेअर केलेली चुरमा लाडूची पोस्ट सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. बघा हे लाडू नेमके करतात तरी कसे... ...

आता खा मॅगी मंचूरियन! एक सोपा, नवा प्रयोग आणि चटपटीत पदार्थ तयार, बघा झटपट रेसिपी - Marathi News | Maggi manchurian recipe, Yummy and delicious food, How to make maggi manchurian quickly? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आता खा मॅगी मंचूरियन! एक सोपा, नवा प्रयोग आणि चटपटीत पदार्थ तयार, बघा झटपट रेसिपी

Food And Recipe: मॅगीसोबत आता हा आणखी एक प्रयाेग करण्यात आला आहे. काही जणांना ही रेसिपी खूपच आवडली असून तुम्हीही घरी नक्कीच ट्राय करून बघू शकता (How to make maggi manchurian). ...

थंडीत करा डाळींचे गरमागरम सूप, ताकद वाढवणारा पौष्टीक पर्याय, घ्या झटपट रेसिपी - Marathi News | Dal Soup Winter Special Recipe : Hot Lentil Soup for Winter , A Nutrient Boosting Option, Quick Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत करा डाळींचे गरमागरम सूप, ताकद वाढवणारा पौष्टीक पर्याय, घ्या झटपट रेसिपी

Dal Soup Winter Special Recipe : लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांना चालणारे आणि ताकद देणारे हे सूप कसे करायचे ते पाहूया. ...