लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
रोज सकाळी मनुका भिजवलेलं पाणी पिण्याचे फायदे, व्हाल फिट - दिसतील ५ आरोग्यदायी बदल - Marathi News | Soaked Manuka Benefits : Munakka water benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : मनुका भिजवलेलं पाणी रोज सकाळी पिण्याचे फायदे, व्हाल फिट - दिसतील ५ आरोग्यदायी बदल

Soaked Manuka Benefits : महिनाभर मनुक्याचं पाणी प्यायल्यानं शरीराता ५ बदल दिसायला सुरूवात होईल. ...

हिवाळ्यात खायलाच हवी आवळ्याची चटपटीत चटणी! चवीला भारी आणि करायला सोपी, बघा रेसिपी - Marathi News | Amla chutney recipe, How to make tasty delicious amla or gooseberry chutney? aawla chutney recipe   | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात खायलाच हवी आवळ्याची चटपटीत चटणी! चवीला भारी आणि करायला सोपी, बघा रेसिपी

Simple Recipe For Amla Chutney: आवळा कॅण्डी, आवळा सरबत, आवळा सुपारी हे आपण आवळ्याच्या प्रत्येक हंगामातच करतो. आता यावेळी आवळ्याची चटपटीत चटणी करून बघा.. ...

१० रुपयांच्या कोथिंबिरीची करा खमंग, कुरकुरीत कोथिंबीर वडी, सोपी झटपट रेसिपी - Marathi News | Kothimbir Vadi Recipe Step by Step Recipe Maharashtrian Snacks | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१० रुपयांच्या कोथिंबिरीची करा खमंग, कुरकुरीत कोथिंबीर वडी, सोपी झटपट रेसिपी

Kothimbir Vadi Recipe : कोथिंबीर वड्या तुम्ही व्यवस्थित वाफवून घेतल्यानंतर फ्रीजमध्ये एक आठवड्यापर्यंत ठेवू शकता आणि लागतील तशा तळून घेऊ शकता. ...

Veg Kurma Vegetable Korma : भात किंवा चपातीबरोबर खायला करा व्हेज कुर्मा; ही घ्या सोपी रेसेपी - Marathi News | Veg Kurma Vegetable Korma : Best veg kurma recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भात किंवा चपातीबरोबर खायला करा व्हेज कुर्मा; ही घ्या सोपी रेसेपी

Veg Kurma Vegetable Korma : या रेसेपीसाठी फक्त भाज्या निवडून ठेवाव्या लागतील आणि भाज्याचं साहित्य तयार करून ठेवावं लागेल. ...

ख्रिसमस स्पेशल: स्नोबॉल कुकीज बनवण्याची सोपी झटपट रेसिपी, मुलंही होतील खुश- खा मस्त! - Marathi News | CHRISTMAS SPECIAL: Easy and quick recipe for making snowball cookies, even the kids will be happy - eat them up! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ख्रिसमस स्पेशल: स्नोबॉल कुकीज बनवण्याची सोपी झटपट रेसिपी, मुलंही होतील खुश- खा मस्त!

Christmas Special ख्रिसमस म्हटलं, की केक, कुकीज, पेस्ट्री, कपकेक आलेच. यासह स्नोबॉल कुकीज बनवा, काहीतरी हटके मुलांना नक्की आवडेल.. ...

दत्तजयंती स्पेशल : प्रसादाला करा दलियाची खास खीर, पारंपरिक नैवेद्याची एक सोपी रेसिपी... - Marathi News | Dutta Jayanti Special Recipe Dalia Kheer Datta Jayanti Special : Prasad Dalia Kheer, a simple recipe for a traditional offering... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दत्तजयंती स्पेशल : प्रसादाला करा दलियाची खास खीर, पारंपरिक नैवेद्याची एक सोपी रेसिपी...

Dutta Jayanti Special Recipe Dalia Kheer : पारायणाचे ७ दिवस उपवास करुन शेवटच्या दिवशी म्हणजेच दत्तजयंतीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. ...

जेवणासाठी फक्त १० मिनिटात करा मुगाची चमचमीत उसळ; सोपी, झटपट रेसेपी - Marathi News | How to Make Mug Usal : Mugachi usal recipe sprouted moong usal recipe  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेवणासाठी फक्त १० मिनिटात करा मुगाची चमचमीत उसळ; सोपी, झटपट रेसेपी

How to Make Mug Usal : फक्त १० मिनिटात कुकरमध्ये मुगाची उसळ कशी करायची ते या लेखात पाहूया. ...

लसूण सोलण्याची आणि साठवण्याची ही घ्या १ सोपी ट्रिक, वर्षभरही उत्तम राहिल सोललेला लसूण - Marathi News | How to Store Fresh Garlic : 5 easy tips to store peeled garlic from 1 week to 1 year | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :लसूण सोलण्याची आणि साठवण्याची ही घ्या १ सोपी ट्रिक, वर्षभरही उत्तम राहिल सोललेला लसूण

How to Store Fresh Garlic : मिक्सरमध्ये थोडं मीठ घालून लसूण बारीक करा. जर तुम्ही सोललेल्या लसणाच्या 1 कप पाकळ्यांची पेस्ट बनवत असाल तर त्यात 1 चमचे मीठ घाला. ...