लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
तांदळाची झटपट खीर, सोपी रेसिपी आणि झटपट पक्वान्न - प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी खास पदार्थ - Marathi News | Rice Kheer: Special Prasadam for Sri Ram Pran Pratishtha Day | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तांदळाची झटपट खीर, सोपी रेसिपी आणि झटपट पक्वान्न - प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी खास पदार्थ

Rice Kheer: Special Prasadam for Sri Ram Pran Pratishtha Day : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अयोध्या नगरी दुमदुमली आहे. या खास प्रसंगी तांदुळाची खीर खाऊन करा तोंड गोड ...

रोज खायला करा कुरकरीत लसूण चटणी; महिनाभर टिकेल-तोंडाला येईल चव, सोपी रेसिपी - Marathi News | Dry Garlic Chutney Recipe : Lasun Chutney Recipe Lasun Chutney Recipe In Marathi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज खायला करा कुरकरीत लसूण चटणी; महिनाभर टिकेल-तोंडाला येईल चव, सोपी रेसिपी

Dry Garlic Chutney Recipe : लसणाच्या  सेवनाने इम्यूनिटी वाढते आणि लसणात अनेक पोषक घटक  असतात ज्यामुळे तब्येतीचे विकार उद्भवत नाहीत. ...

घरात कोणतीच भाजी नसेल तर खमंग बेसन पराठे करा- नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठीही परफेक्ट मेन्यू - Marathi News | How to make besan paratha? Besan paratha recipe in marathi, perfect breakfast recipe, easy and quick recipe for kids tiffin and breakfast | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरात कोणतीच भाजी नसेल तर खमंग बेसन पराठे करा- नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठीही परफेक्ट मेन्यू

Besan Paratha Recipe In Marathi: नाश्त्यासाठी, रात्रीच्या जेवणासाठी किंवा मग मुलांना डब्यात देण्यासाठी बेसन पराठे हा एक उत्तम पदार्थ आहे.(easy and quick recipe for kids tiffin and breakfast) ...

थंड वातावरणामुळे पीठ खराब? ३ भन्नाट किचन टिप्स, पिठात किडे - अळ्या होणार नाहीत - Marathi News | How to Store Flour and Avoid Flour Bugs-3 Kitchen Tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंड वातावरणामुळे पीठ खराब? ३ भन्नाट किचन टिप्स, पिठात किडे - अळ्या होणार नाहीत

How to Store Flour and Avoid Flour Bugs-3 Kitchen Tips : पीठ साठवताना आपण हमखास चुका करतो, ज्यामुळे पिठात अळ्या तयार होतात; शिवाय कीडही लागते.. ...

रवीने घुसळून लोणी काढून करा रवाळ तूप, दाणेदार तुपाची सोपी रेसिपी-बनते १० मिनिटात - Marathi News | Pure Desi Ghee Recipe At home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रवीने घुसळून लोणी काढून करा रवाळ तूप, दाणेदार तुपाची सोपी रेसिपी-बनते १० मिनिटात

Pure Desi Ghee Recipe At home : भेसळयुक्त तूप खाण्याऐवजी घरातच ३ दिवस साय साठवून करा विकतसारखे दाणेदार तूप.. ...

ना डाळ-ना तांदूळ; १ वाटी बेसन पिठाचा करा मऊ-जाळीदार ढोकळा, विकतसारखा परफेक्ट बनेल - Marathi News | Soft Spongy Dhokla Making Tips : How to Make Khaman Dhokla At Home Dhokla Making Tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना डाळ-ना तांदूळ; १ वाटी बेसन पिठाचा करा मऊ-जाळीदार ढोकळा, विकतसारखा परफेक्ट बनेल

Soft Spongy Khaman Dhokla Making Tips : सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांना डब्याला देण्यासाठी मऊसूत ढोकळा हा उत्तम पर्याय आहे.  ...

तुम्ही प्यायला आहे का कधी बिर्याणी चहा? चहामध्ये टाकले आहेत चक्क..... बघा व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Biryani chai recipe, Have you ever tried biryani chai, viral recipe of biryani tea, how to make biryani tea, masala chai recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्ही प्यायला आहे का कधी बिर्याणी चहा? चहामध्ये टाकले आहेत चक्क..... बघा व्हायरल व्हिडिओ

Weird Food Combination: पाहा ही बिर्याणी चहाची रेसिपी, रेसिपी आवडली तर हा चहा नक्की करून पाहा...(viral recipe of biryani tea) ...

कांदा चिरताना डोळ्यातून पाण्याच्या धारा? कांदा चिरताना ३ प्रकारच्या पाण्यात ठेवा - कांदा रडवणार नाही - Marathi News | How to Chop Onions Without Tears-3 Tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कांदा चिरताना डोळ्यातून पाण्याच्या धारा? कांदा चिरताना ३ प्रकारच्या पाण्यात ठेवा - कांदा रडवणार नाही

How to Chop Onions Without Tears-3 Tips : कांदा चिरताना डोळ्यातून घळाघळा पाणी येत असेल तर, ३ टिप्सची मदत घेऊन पाहा.. ...