लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
वडापाव- मसाला पाव नेहमीचाच, आता घ्या आईस्क्रिम पाव, गरमागरम पावमध्ये थंडगार आईस्क्रिम- रेसिपी व्हायरल - Marathi News | Weird Food Combination: How to make ice cream pav, viral recipe of ice cream pav | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वडापाव- मसाला पाव नेहमीचाच, आता घ्या आईस्क्रिम पाव, गरमागरम पावमध्ये थंडगार आईस्क्रिम- रेसिपी व्हायरल

Viral Recipe Of Ice Cream Pav: आईस्क्रिम पाव नावाचा पदार्थ असतो, हे ऐकूनच अनेक खाद्यप्रेमी चिडले आहेत. बघा नेमकी कशी आहे ही व्हायरल रेसिपी.... (How to make ice cream pav) ...

मशरुम साफ करण्याची पाहा सोपी आणि योग्य पद्धत; इन्फेक्शन होणार नाही, मिळेल पोषण - Marathi News | Easy Way to clean Mushrooms cooking tips : A simple method of cleaning the soil on the mushroom, will not cause infection - will get a lot of nutrition | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मशरुम साफ करण्याची पाहा सोपी आणि योग्य पद्धत; इन्फेक्शन होणार नाही, मिळेल पोषण

Easy Way to clean Mushrooms cooking tips : हे मशरुम साफ करणे एक जिकरीचे काम असते. ...

१ वाटी तांदळाचे करा मऊ -जाळीदार अप्पम; केरळस्टाईल अप्पमची परफेक्ट रेसिपी - Marathi News | How To Make Kerala Style Appam At Home : Appam Making Recipe Right Method Of Making Appam Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ वाटी तांदळाचे करा मऊ -जाळीदार अप्पम; केरळस्टाईल अप्पमची परफेक्ट रेसिपी

How To Make Kerala Style Appam At Home Without Yeast : अप्पम बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यात तांदूळ घेऊन स्वच्छ धुवून घ्या. ...

साबुदाण्याच्या खिचडीचा गिचका होतो? खिचडी मोकळी-सुटसुटीत होण्यासाठी करा फक्त १ गोष्ट... - Marathi News | Perfect easy Recipe of Sabudana Khichadi : Does sago khichdi get gooey? Just 1 thing to do to become khichdi free... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साबुदाण्याच्या खिचडीचा गिचका होतो? खिचडी मोकळी-सुटसुटीत होण्यासाठी करा फक्त १ गोष्ट...

Perfect easy Recipe of Sabudana Khichadi : साबुदाण्याची खिचडी होईल छान चविष्ट-मोकळी ...

कपभर उरलेल्या भाताचे करा इन्स्टंट कुरकुरीत पेपर डोसे, डब्यासाठी बेस्ट ऑप्शन-खाल पोटभर - Marathi News | Instant crispy dosa from leftover rice! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कपभर उरलेल्या भाताचे करा इन्स्टंट कुरकुरीत पेपर डोसे, डब्यासाठी बेस्ट ऑप्शन-खाल पोटभर

Instant crispy dosa from leftover rice! : भात खूप उरला असेल तर, त्याचे कुरकुरीत पेपर डोसे तयार करून पाहा. लहानग्यांना नक्की आवडेल ...

लिंबाचं लोणचं नेहमीचंच, आता लिंबाचा सॉस करून पाहा- बघा चटकदार रेसिपी, जेवणाची मजा वाढेल - Marathi News | The usual lemon pickle, now try the lemon sauce - check out the delicious recipe, How to make lemon sauce? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लिंबाचं लोणचं नेहमीचंच, आता लिंबाचा सॉस करून पाहा- बघा चटकदार रेसिपी, जेवणाची मजा वाढेल

How To Make Lemon Sauce: लिंबाचा सॉस किंवा लिंबाचा क्रश जेवणात तोंडी लावायला असेल तर जेवणाची रंगत नक्कीच वाढेल.... ...

वाटीभर रवा- बेसनाचा करा मऊ-जळदार ढोकळा; ५ मिनिटांत कटोरी ढोकळा करण्याची सोपी रेसिपी - Marathi News | Khaman Dhokla Recipe Soft And Spongy : Katori Dhokla Marketstyle Recipe Tips To Make Fluffy Dhokla | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाटीभर रवा- बेसनाचा करा मऊ-जळदार ढोकळा; ५ मिनिटांत कटोरी ढोकळा करण्याची सोपी रेसिपी

How to Make Soft Spongy Dhokla : घरच्याघरी बेसन आणि रव्याचा वापर करून तुम्ही ढोकळा बनवू शकता. (Katori Dhokla) ...

१ वाटी तांदळाचा करा हॉटेलस्टाईल चमचमीत तवा पुलाव, घ्या परफेक्ट सोपी रेसिपी - Marathi News | Easy Tawa Pulao Recipe : Make 1 bowl of rice hotel style sparkling tawa pulao, the perfect easy recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ वाटी तांदळाचा करा हॉटेलस्टाईल चमचमीत तवा पुलाव, घ्या परफेक्ट सोपी रेसिपी

Easy Tawa Pulao Recipe :घरात सहज उपलब्ध असणारे जिन्नस वापरुन तयार होणाऱ्या तवा पुलावची सोपी रेसिपी... ...