लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
रामनवमी विशेष नैवेद्याचे ५ गोड पदार्थ- करायला सोपे, अतिशय चवदार आणि झटपट होणारे - Marathi News | Ram navami 2024 special sweet dish for naivedya to lord ram, 5 easy to cook naivedya for ram | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :रामनवमी विशेष नैवेद्याचे ५ गोड पदार्थ- करायला सोपे, अतिशय चवदार आणि झटपट होणारे

...

रामनवमी विशेष: बघा कशी करायची रामलल्लाच्या आवडीची खीर, झटपट होणारा सोपा नैवेद्य - Marathi News | Ram navami special tandalachi kheer, how to make rice kheer for offering god rama, instant recipe of rice kheer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रामनवमी विशेष: बघा कशी करायची रामलल्लाच्या आवडीची खीर, झटपट होणारा सोपा नैवेद्य

Ram Navami 2024: रामनवमीनिमित्त रामाला दाखवा त्याच्या आवडत्या तांदळाच्या खिरीचा खास नैवेद्य, बघा कमी वेळेत अतिशय चवदार खीर कशी करायची.. (ram navami special kheer for naivedya) ...

कुणी फोडणी घालतं कुणी तडका मारतं? पाहा देशभरातल्या भन्नाट फोडण्या- सांगा, तुम्हाला कोणती आवडते? - Marathi News | 7 ways for giving tadka to your food, how to give tadka to food for making it more delicious | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कुणी फोडणी घालतं कुणी तडका मारतं? पाहा देशभरातल्या भन्नाट फोडण्या- सांगा, तुम्हाला कोणती आवडते?

...

पोळपाट- लाटणं न वापरता गोल चपाती करण्याची १ सोपी ट्रिक; मशिनचीही गरज नाही- पाहा हाताची जादू - Marathi News | Home Hacks How To Make Chapati Easy trick to make round chapatis without using polpat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोळपाट- लाटणं न वापरता गोल चपाती करण्याची १ सोपी ट्रिक; मशिनचीही गरज नाही- पाहा हाताची जादू

Home Hacks How To Make Chapati : जी चपातीच्या आकाराची असायला हवी. चपातीचा गोळा प्लास्टीकच्या खाली ठेवा. त्यानंतर प्लेट त्यावर ठेवून व्यवस्थित दाबा. या उपायाने पूर्ण गोल चपाती तयार होईल. ...

ना उकड-ना पीठ मळण्याची गरज; पाहा अगदी ५ मिनिटात तांदुळाची भाकरी करण्याची सोपी कृती - Marathi News | Traditional Tandalache Pole- Easy Maharashtrian Bhakri Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना उकड-ना पीठ मळण्याची गरज; पाहा अगदी ५ मिनिटात तांदुळाची भाकरी करण्याची सोपी कृती

Traditional Tandalache Pole- Easy Maharashtrian Bhakri Recipe : चपाती-भाकरी खाऊन कंटाळा आला असेल तर, पारंपारिक पद्धतीचे तांदुळाचे पोळे करा.. ...

समर स्पेशल : करा पारंपरिक पद्धतीचा दहीभात, उरलेल्या भाताला साजूक तुपाचा सुगंधी तडका- पोटाला मिळेल थंडाव - Marathi News | How to make curd rice, summer special curd rice recipe, how to make curd rice in 5 minutes  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :समर स्पेशल : करा पारंपरिक पद्धतीचा दहीभात, उरलेल्या भाताला साजूक तुपाचा सुगंधी तडका- पोटाला मिळेल थंडाव

Summer Special Curd Rice Recipe: भात उरला असेल तर उन्हाळ्यात फोडणीचा भात करण्याऐवजी या खास रेसिपीने दही- भात करा... घरातले सगळेच खुश होतील. (How to make curd rice) ...

लसूण सोलणं किचकट वाटतं? चमचाभर मिठाचा करा 'असा' वापर; किलोभर लसूण सोलण्याची हटके ट्रिक - Marathi News | Fastest Way To Peel Garlic Using Salt | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लसूण सोलणं किचकट वाटतं? चमचाभर मिठाचा करा 'असा' वापर; किलोभर लसूण सोलण्याची हटके ट्रिक

Fastest Way To Peel Garlic Using Salt : तासनतास सोलताय लसूण तर वापरा २ ट्रिक्स; स्वयंपाक होईल भरभर ...

म्हशीचं की गायीचं? कोणत्या दुधाचं दही चांगलं लागतं? विकतसारखं घट्ट दही हवं तर.. - Marathi News | Tips to Make Thick Curd from Toned Milk | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :म्हशीचं की गायीचं? कोणत्या दुधाचं दही चांगलं लागतं? विकतसारखं घट्ट दही हवं तर..

Tips to Make Thick Curd from Toned Milk : विकतसारखे दही लावा घरीच; फक्त दही लावताना काही गोष्टी लक्षात ठेवा.. ...