शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

Read more

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

सखी : पालकाची भाजी, पराठे करुन कंटाळा आला? १० मिनीटांत करा ढाबा स्टाईल डाळ पालक, झटपट होणारी चविष्ट-हेल्दी रेसिपी...

सखी : खिचडी-भगर खाऊन कंटाळलात? करा साबुदाणा-बटाट्याची खमंग पुरी, उपवासाची परफेक्ट रेसिपी

सखी : नवरात्रीत हळदी- कुंकू, कुमारिका पुजनाला येणाऱ्यांना काय फराळ द्यायचा? बघा झटपट देता येतील असे ५ पदार्थ

सखी : उपवासाला करा रताळ्याच्या गोड फोडी! उपवास असला की आजी हमखास करायची ती पारंपरिक सोपी रेसिपी

सखी : लसूण सोलून सालं फेकून देता? लसणाच्या सालांचे ७ भन्नाट उपयोग, झुरळंही पळतील घरातून

सखी : साबुदाणे न भिजवता करा कुरकुरीत उपवासाची भजी; खमंग-कमी तेल पिणाऱ्या भजीची सोपी पद्धत

सखी : मळलेली कणिक लवकर काळपट-कडक होते? ३ सोप्या टिप्स, कणकेचा गोळा राहील अधिक काळ फ्रेश

सखी : आता प्रेशरकुकरमध्ये ५ मिनिटांत करा हॉटेलसारखा परफेक्ट जिरा राईस, रेसिपी अशी की जिरा राईस बिघडणारच नाही

सखी : दह्यात मीठ घालून खावे की साखर घातलेले गोड दही खाणेच योग्य? कुणी-केव्हा-कसे खावे दही?

सखी : कपभर गव्हाचे पीठ आणि गूळ, करा पारंपरिक गोड कडाकण्या, अष्टमीला खास नैवेद्य