लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
दही ना आंबट होणार ना पाणी सुटणार; १५ मिनिटांत दही लावण्याची सोपी पद्धत; पाहा खास ट्रिक्स - Marathi News | How To Make Instant Yogurt : Instant Dahi Making Tips How To Make Curd Without Jaman | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दही ना आंबट होणार ना पाणी सुटणार; १५ मिनिटांत दही लावण्याची सोपी पद्धत; पाहा खास ट्रिक्स

How To Make Instant Yogurt : दही आंबट होऊ नये यासाठी आधी तयारी करणं गरजेचं आहे. दूधात साखर मिसळल्यानंतर तुम्ही यात विरजण घालू शकता. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आवडलेले ‘मनेर के लड्डू’ एवढे का फेमस? पाहा पारंपरिक खासियत आणि रेसिपी - Marathi News | maner ke laddu, traditional sweet recipe of bihar, prime minister narendra modi loves and appreciate maner ke laddu | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आवडलेले ‘मनेर के लड्डू’ एवढे का फेमस? पाहा पारंपरिक खासियत आणि रेसिपी

Maner Ke Laddu: मनेर के लड्डू हा बिहारचा पारंपरिक पदार्थ, त्याची सध्या व्हायरल चर्चा आहे. (traditional sweet recipe of Bihar) ...

आहारतज्ज्ञ सांगतात, लसूण चिरुन फोडणीत टाकण्यापूर्वी 'हे' काम करा, तरच लसणाचे फायदे मिळतील.. - Marathi News | 10 minutes rule about garlic, proper method of using lasun in cooking, correct way of using garlic | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आहारतज्ज्ञ सांगतात, लसूण चिरुन फोडणीत टाकण्यापूर्वी 'हे' काम करा, तरच लसणाचे फायदे मिळतील..

Proper Method Of Using Lasun In Cooking: लसूण चिरल्यानंतर लगेच फोडणीत किंवा स्वयंपाकात वापरू नये. त्यापुर्वी १० मिनिटांचा एक नियम पाळा, असा सल्ला आहारतज्ज्ञ देत आहेत. (10 minutes rule about garlic) ...

५ मिनिटांत भरपूर लसूण सोलण्याच्या ५ ट्रिक्स, लसूण सोलण्याचं किचकट काम होईल सोप - Marathi News | Fastest Way To Peel Garlic : 5 Hacks For Removing Garlic Skin within 20 seconds | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :५ मिनिटांत भरपूर लसूण सोलण्याच्या ५ ट्रिक्स, लसूण सोलण्याचं किचकट काम होईल सोप

Fastest Way To Peel Garlic :  ५ मिनिटात लसूण  सोलण्यासाठी तुम्ही काही सोपे हॅक्स ट्राय करू शकता. ...

टपरीवर मिळतो तसा कडक चहा करण्याच्या ३ सिक्रेट टिप्स, फक्कड चहा पिऊन लगेच व्हाल फ्रेश - Marathi News | How to do tea with perfect strong taste, how to make perfect tea at home, 3 secret tips for making super tasty tea | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टपरीवर मिळतो तसा कडक चहा करण्याच्या ३ सिक्रेट टिप्स, फक्कड चहा पिऊन लगेच व्हाल फ्रेश

Secret Tips For Making Super Tasty Tea: घरच्या चहाला टपरीसारखी कडक- फक्कड चव पाहिजे असेल तर चहा करताना या काही गोष्टी लक्षात ठेवा... ...

यामी गौतमला आवडतो 'चंबा का राजमा', हिमाचल प्रदेशची खास पारंपरिक रेसिपी, चव म्हणजे आहाहा.... - Marathi News | chamba ka rajma recipe, yami gautami's favourite recipe, how to make rajma chawal, rajma chawal recipe  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :यामी गौतमला आवडतो 'चंबा का राजमा', हिमाचल प्रदेशची खास पारंपरिक रेसिपी, चव म्हणजे आहाहा....

Yami Gautami's Favourite Chamba Ka Rajma Recipe: राजमा करायचा असेल तर आता हिमाचल प्रदेशच्या स्टाईलने केलेला यामी गौतमच्या आवडीचा चंबा का राजमा करून पाहा... एकदा चाखून पाहाल तर नेहमी याच पद्धतीने राजमा कराल. (how to make rajma chawal?) ...

अर्धा कप रवा आणि बेसन; कापसासारखी सॉफ्ट, स्पॉन्जी इडली कशी करायची? पाहा इन्स्टंट रेसिपी - Marathi News | Healthy & Instant Besan Rava Idli Recipe - Soft & Spongy Idli | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अर्धा कप रवा आणि बेसन; कापसासारखी सॉफ्ट, स्पॉन्जी इडली कशी करायची? पाहा इन्स्टंट रेसिपी

Healthy & Instant Besan Rava Idli Recipe - Soft & Spongy Idli : कापसासारखी सॉफ्ट, स्पॉन्जी बेसन इडली घरीच करा - १० मिनिटात ...

भाकरी थापताना तुटते? फुगतच नाही? त्यात घाला '१' पदार्थ; पुरीसारखी फुगेल ज्वारीची भाकरी - Marathi News | Jowar Roti Recipe - Easy Tips n Tricks | How To Make Jowar Bhakri | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भाकरी थापताना तुटते? फुगतच नाही? त्यात घाला '१' पदार्थ; पुरीसारखी फुगेल ज्वारीची भाकरी

Jowar Roti Recipe - Easy Tips n Tricks | How To Make Jowar Bhakri : भाकरी छान मऊ-लुसलुशीत तर होईलच पण ती लवकर कडकही होणार नाही.. ...