लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
डाळ शिजवताना थंड पाणी घालता की गरम? १ सोपी ट्रिक, रोजच्या वरणाची चव वाढेल - Marathi News | Cooking Hacks : Why Should Never Pour Cold Water in Dal Best Way To Prepare Indian Dal | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डाळ शिजवताना थंड पाणी घालता की गरम? १ सोपी ट्रिक, रोजच्या वरणाची चव वाढेल

Cooking Hack : अधिकाधिक घरांमध्ये तुरीच्या डाळीचं वरण बनवलं जातं. तुरीच्या डाळीबरोबर मुगाच्या, मसूरच्या अशा वेगवेगळ्या डाळींचे वरण खाल्ले जाते. ...

साबुदाण्याची भेळ कधी खाल्ली आहे का? खिचडी आणि वडे खाऊन पित्त होत असेल तर भेळ हा उत्तम पर्याय - Marathi News | How To Make Sabudana Bhel | Easy Sabudana Bhel Recipe Video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साबुदाण्याची भेळ कधी खाल्ली आहे का? खिचडी आणि वडे खाऊन पित्त होत असेल तर भेळ हा उत्तम पर्याय

How To Make Sabudana Bhel | Easy Sabudana Bhel Recipe Video : चमचाभर तेलात करा साबुदाण्याची चटपटीत भेळ, खिचडी आणि वड्याला उत्तम-चविष्ट पर्याय.. ...

खूप थकवा येतो- गळून गेल्यासारखं होतं? स्मृती इराणींनी सांगितलेलं 'हे' सूप प्या- अशक्तपणा जाईल - Marathi News | How to make drumstick soup, shevgyachya shengance soup recipe in marathi, drumstick soup recipe by Smriti Irani, Iron rich soup for anemic person, best food for anemia | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खूप थकवा येतो- गळून गेल्यासारखं होतं? स्मृती इराणींनी सांगितलेलं 'हे' सूप प्या- अशक्तपणा जाईल

Drumstick Soup Recipe By Smriti Irani: बहुतांश महिलांना अशक्तपणाचा त्रास जाणवतो. त्यांच्यासाठीच स्मृती इराणी यांनी ही एक खास रेसिपी सांगितली आहे. (Iron rich soup for anemic person) ...

घरात भाजी नसल्यास फक्त १ कांदा घेऊन करा झणझणीत चटणी- कुणाल कपूर स्पेशल रेसिपी - Marathi News | How to make onion chutney? red onion chutney recipe by celebrity chef Kunal Kapoor, Easy and instant recipe of onion chutney  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरात भाजी नसल्यास फक्त १ कांदा घेऊन करा झणझणीत चटणी- कुणाल कपूर स्पेशल रेसिपी

How To Make Onion Chutney?: घरात कधी कधी कोणतीच भाजी नसते. अशावेळी करण्यासाठी ही रेसिपी पाहून ठेवा. चवदार चटणीमुळे जेवणाचा बेत होईल मस्त. (Easy and instant recipe of onion chutney ) ...

मेथीच्या भाजीच्या देठांची चटपटीत चटणी, एकदा खाऊन पाहाल तर नेहमीच कराल- बघा सोपी रेसिपी  - Marathi News | Methi chutney recipe, How to make delicious chutney from leftover methi stem, green methi chutney recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मेथीच्या भाजीच्या देठांची चटपटीत चटणी, एकदा खाऊन पाहाल तर नेहमीच कराल- बघा सोपी रेसिपी 

Methi Chutney Recipe: मेथीची भाजी निवडताना आपण पानं काढून घेतो आणि देठं मात्र टाकून देतो. आता त्याच देठांची चविष्ट चटणी करून पाहा. (How to make delicious chutney from leftover methi stem) ...

ना तेल-ना गॅस, १ किलो पोह्याची करा १०० काटेरी वाळवणाची चकली, तळताच फुलतील दुप्पट - Marathi News | Sun dried poha chakli-Easy Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना तेल-ना गॅस, १ किलो पोह्याची करा १०० काटेरी वाळवणाची चकली, तळताच फुलतील दुप्पट

वSun dried poha chakli-Easy Recipe : वर्षभर टिकणारी आणि दुप्पट फुलणारी कुरकुरीत पोह्याची चकली | उन्हाळा स्पेशल ...

पीठ चाळताना खाली पडतं? पीठ चाळण्याची जबरदस्त ट्रिक Viral-पसारा न होता पीठ चाळून होईल - Marathi News | Cooking Hacks : How to Sieve Flour Without Any Mess Try This Viral Hack | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पीठ चाळताना खाली पडतं? पीठ चाळण्याची जबरदस्त ट्रिक Viral-पसारा न होता पीठ चाळून होईल

Cooking Hacks : पीठ चाळत असताना ते पाणी बाहेर पडू नये यासाठी सोप्या ट्रिक्स वापरायला हव्यात. ज्यामुळे घरात एक्स्ट्रा पसारा न होता पीठ व्यवस्थित चाळलं जाईल. ...

२ उकडलेले बटाटे-साबुदाण्याचे पीठ, १५ मिनिटतात ५० पापडाची पाहा सोपी कृती; तळताच फुलतील दुप्पट - Marathi News | Batata Papad Recipe-Check Out Easy Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :२ उकडलेले बटाटे-साबुदाण्याचे पीठ, १५ मिनिटतात ५० पापडाची पाहा सोपी कृती; तळताच फुलतील दुप्पट

Batata Papad Recipe-Check Out Easy Recipe : साबुदाणा बटाटा पापडाची पाहा कुरकुरीत रेसिपी, कमी खर्चात-कमी वेळात पापड तयार.. ...