शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

Read more

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

सखी : काकडीचे थालीपीठ करण्याची झटपट रेसिपी, भाजणीच्या थालीपीठसारखेच खमंग पौष्टिक - नाश्ता चमचमीत

सखी : आधी हाताला चटके..तिळाचे लाडू वळताना हाताला चटके बसू नयेत यासाठी २ सोप्या ट्रिक्स

सखी : तोंडाला चव आणणारी कवठाची चटपटीत चटणी- बघा ५ मिनिटांत होणारी सोपी रेसिपी

सखी : स्वयंपाकाला फार तेल लागतं? ५ टिप्स- कमी तेलात भाज्या होतील चमचमीत, वडे-पुऱ्याही फुगतील टम्म

सखी : मकर संक्रांत स्पेशल : मऊ-तोंडात टाकताच विरघळेल तिळाची वडी-पाहा सोपी रेसिपी, कडकमडक वड्यांपेक्षा वेगळं

सखी : रोजच्या जेवणात १ चमचा तिळाची चटणी हवीच, तोंडाला येईल चव आणि हाडं होतील मजबूत

सखी : डाळ-तांदूळ न भिजवता, कपभर रव्याचे करा इन्स्टंट ताकातले अप्पे..चवीला भारी-बनतील १० मिनिटात

सखी : लोखंडी तव्यावर पोळी भाजताना जळते? ४ चुका टाळा- पोळ्या करपणार नाही- छान फुलतील

सखी : भेळ आणि पाणीपुरीसाठी करुन ठेवा १ महिना टिकणारी गोड चटणी, हवं तेव्हा खा पाणीपुरी

सखी : गॅसही न पेटवता ५ मिनिटांत करा मुरमुऱ्यांचे ३ चविष्ट पदार्थ, मुलंही करु शकतील इतके सोपे