ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो. Read More
How to Open Coconut Without Any Tools : नारळ फोडणं म्हणजे खूपच किचकट काम वाटतं. नारळ फोडण्यासाठी काही सोपे हॅक्स फॉलो केले तर तुमचं काम काही मिनिटांत होईल. ...
How To Make Aamrakhand At Home: अक्षय्य तृतीयेला (Akshay Tritiya 2024) आमरस तसेच आंबा आणि आंब्यापासून तयार केलेल्या पदार्थांचे विशेष महत्त्व असते. म्हणूनच बघा सगळ्यात सोप्या पद्धतीने आम्रखंड कसं तयार करायचं.... ...
Cooking Tips For Using Saffron: केशर वापरताना बहुतांश लोक एक कॉमन चूक करतात... बघा तुम्हीही नेमकं तिथेच चुकताय का? (Correct method of using saffron) ...
6 Steps to a Perfect Idli Batter | How to make Soft Idli at Home : इडलीचं पीठ परफेक्ट आंबवण्यासाठी त्यात घाला '१' चमचा तेल, स्पाँजी इडलीची सोपी कृती ...