ट्रायच्या नियमाप्रमाणे ग्राहकांनी मागणी केल्याप्रमाणे त्यांचे आवडीचे चॅनल्स दाखवावे व त्याप्रमाणेच मासिक शुल्क आकारावे. त्यानुसार केबल मालकांनी ग्राहकांकडून मासिक १५० रु.पेक्षा अधिक शुल्क आकारु नये, अशी मागणी अ. भा. ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघट ...
खासगी, शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या नवीन अॅम्बुलन्समध्ये रुग्णांसाठी आवश्यक सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध असेल अशाच अॅम्बुलन्सला परवाने द्यावे, असा निर्णय जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. ...
गेल्यावर्षी केंद्र सरकारने गेल्या १६ जून २०१७ पासून डायनॅमिक फ्यूल प्राइसिंगच्या माध्यमातून प्रतिदिन रिव्हाइज रिटेल फ्यूल प्राइस सिस्टिमची सुरु वात केल्यानंतर पेट्रोल डिझेलच्या किमतीत रोजच्या रोज होणाºया बदलांमुळे इंधनाच्या दरात हळूहळू वाढ होऊन पेट्र ...
अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या विदर्भ प्रांत अध्यक्षपदी अॅड. स्मिता देशपांडे यांची निवड तीन वर्षांसाठी करण्यात आली. ६ आणि ७ आॅक्टोबरला होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारी परिषदेच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सभेत स्मिता देशपांडे यांची घोषणा करण्यात आ ...
आधीच ९८ टक्के लोकांना घराच्या किमती परवडत नसताना आता सरकारने ‘रेरा’ कायद्यांतर्गत टायटल इन्शुरन्स नावाचा नवा फेरा आणला आहे. हा इन्शुरन्स काढणे जमीनमालक व विकासक यांना सक्तीचे होणार असल्याने आपसुकच घरांच्या किमती आणखी भडकणार आहेत. ...
जुलै 2012 ला राजकोट चे जामनगरदरम्यान हायवेवर अचानक बिघडली. यानंतर ही कार मारुतीच्या गॅरेजमध्ये नेण्यात आली. या काळापासून आजपर्यंत ग्राहकाने ही कार वापरलेली नाही. ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे वीज ग्राहकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आलेल्या महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या जनसुनावणीत आयोगने पक्षपात केल्याचा आरोप करीत असून उत्तर महाराष्ट्रातील उद्योजक, शेतकरी व रहिवासी ग्राहकांचे म्हणणे ऐकून घ ...