लग्नसराई, समारंभ आणि कार्यक्रमांमध्ये गावागावांत व शहरांमध्ये कॅनमधून मिनरल वॉटरच्या नावाखाली थंड पाण्याची विक्री करण्याचा गोरखधंदा अनेक वर्षांपासून सुरू आहे. असा व्यवसाय करणाऱ्यांवर फूड सेफ्टी कायद्यांतर्गत सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेमार्फत तपासणी क ...
नाशिक: राज्य शासनाने सर्व शहरांसाठी समान नियमावली तयार करण्याचे ठरविल्यानंतर त्याचे प्रारूप ८ मार्च रोजी प्रसिध्द केले आहे. आणि त्यावर हरकती तसेच सूचना मागवल्या आहेत. तथापि, यावरून बराच गदारोळ सुरू झाला असून नाशिकवर अन्याय केल्याची भावना व्यक्त होत आ ...
येथील जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या वतीने १७ मार्च रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये १६९७ प्रकरणांत तडजोड करून ही प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, त्यात ९ कोटी ४८ लाख ८८ हजार ६८७ रुपयांची वसुली झाल्याची माहिती न्यायालयीन सूत्रांनी दिली ...
जगभरातील सर्वांसाठी १५ मार्च हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. कारण शुक्रवारी आहे ‘जागतिक ग्राहक हक्क दिन’. हा दिवस एका विशिष्ट जनसमुदायाला नव्हे, तर तमाम जनतेला कवेत घेणारा दिवस आहे. ...
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) लागू केलेल्या नव्या नियमांमुळे १ फेब्रुवारीपासून देशभर दूरचित्रवाहिन्या पाहण्यासाठीचे समान शुल्क निश्चित करण्यात आले असून ग्राहकांना त्यांच्या आवडीचे चॅनल निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. परंतु, या नव्या ...
तक्रारकर्त्या ग्राहकाचे १० हजार रुपये ४ टक्के व्याजासह परत करण्यात यावेत, असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने जुना दिघोरी नाका येथील मेसर्स ठाकरे फॅब्रिकेशन अॅन्ड स्टील वर्कस् यांना दिला आहे. ...