26 नाेव्हेंबर हा दिन संविधान दिन म्हणून साजरा केला जाताे. 26 नाेव्हेंबर 1949 राेजी संविधान लिहून पूर्ण झाले हाेते. तसेच त्याची प्रत भारताचे पहिले राष्ट्रपती यांच्याकडे सुपूर्त करण्यात अाली. 26 जानेवारी 1950 पासून भारत नव्या संविधानानुसार चालू लागला. Read More
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाच्या प्रस्तावनेत हे दोन्ही शब्द नव्हते, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी म्हटले आहे. ...
Indian Constitution: खरे तर, जगभरातल्या राज्यव्यवस्थेची औपचारिक यंत्रणा विधिमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका अशा आधुनिक लोकशाही संरचनेवर उभारली गेली आहे. ...