शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नाशिक : भाजपा सरकारच्या चतुर्थ वर्षपूर्ती निमित्ताने काँग्रेसचं निषेधासन

मुंबई : CBI Vs CBI : मुंबईत CBI कार्यालयासमोर काँग्रेसची निदर्शनं

मुंबई : काँग्रेसचा 'मोदी लॉलिपॉप' मिळाला का? इंधन दरवाढीविरोधात अनोखे आंदोलन

ठाणे : ठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन

मुंबई : #MeToo : 'तनुश्री दत्ताच्या धाडसाला सलाम'

वर्धा : गांधीजींच्या कर्मभूमीत काँग्रेसची ऐतिहासिक बैठक, वर्ध्यात दिग्गज नेते हजर

परभणी : Rafale Deal : परभणीत काँग्रेसचा महागाई आणि राफेल खरेदी विरोधात मोर्चा

ठाणे : ठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

अमरावती : भाजपा सरकार विरोधात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा

ठाणे : ठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन