शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : भारत जोडो न्याय यात्रा गुजरातला पोहचण्यापूर्वी काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप?

राष्ट्रीय : अयोध्येतील सोहळ्याकडे 'या' दिग्गजांनी फिरवली पाठ; निमंत्रण असूनही अनुपस्थिती

राष्ट्रीय : मायावती सोबत न येणे ‘इंडिया’ आघाडीसाठीच फायद्याचे, अशी आहेत ५ कारणं

राष्ट्रीय : सेक्स सीडीने राजस्थानच्या राजकारणात खळबळ; याआधी हे ५ नेतेही अडकले होते वादात!

महाराष्ट्र : महाराष्ट्रात 'या' फॅक्टरवर होणार INDIA चं जागावाटप, कोणाला किती जागा मिळणार?

राष्ट्रीय : काँग्रेस २९१ जागांवर एकटीच लढणार, उलट इंडिया आघाडीकडून आणखी ८५ जागा मागणार

राष्ट्रीय : कुस्तीच्या आखाड्यात उतरले राहुल गांधी, बजरंग पुनियासोबत लढवला डाव, WFI मधील वादाबाबतही केली चर्चा

राष्ट्रीय : महागाई, नोटबंदी, भ्रष्टाचार...; 350 कोटी सापडलेल्या कॅश किंग धीरज साहूंचे 5 ट्विट व्हायरल

राष्ट्रीय : रेंज रोवर, BMW... 2018 मध्ये 34 कोटी, आता 350 कोटी; काँग्रेस नेत्याच्या संपत्तीचा 'सुपर स्पीड'

राष्ट्रीय : PHOTOS : माजी सैनिकाची मुलगी झाली नवज्योतसिंग सिद्धूंची सून; कोण आहे इनायत रंधावा?