शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : 'आचारसंहितेचा भंग करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या सर्व उमेदवारांची उमेदवारी रद्द करा', काँग्रेसची मागणी

राष्ट्रीय : अमेठीत काँग्रेसला मोठा झटका, स्मृती इराणींच्या उपस्थितीत विकास अग्रहरी यांचा भाजपात प्रवेश

सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल, काॅंग्रेसचे साेलापुरात शक्तीप्रदर्शन 

महाराष्ट्र : “शिंदे गट-अजित पवार गट संपवणे हाच भाजपाचा कट, महायुतीला ९ जागा मिळतील”; काँग्रेसचा दावा

राष्ट्रीय : 'रायबरेली' मतदारसंघात भाजपा टाकणार मोठा डाव; १९ एप्रिलची वाट का पाहतायेत?

मुंबई : Lok Sabha Elections 2024: हवी तर मुंबई उत्तर तुम्हाला घ्या, पण आमची सांगली आम्हाला द्या! 

गोवा : माझी उमेदवारी ही अडचणीत आलेल्या सामान्य जनतेची: विरियातो फर्नांडिस

गोवा : काणकोणमध्ये पक्ष कार्यकर्त्यांत मानापमान; नाराजांना पक्ष नेतृत्वाकडून बोलावण्याची प्रतीक्षा 

गोवा : शक्तिप्रदर्शनातून काँग्रेसचेही प्रत्युत्तर; इंडिया आघाडीच्या उमेदवारांनी भरले अर्ज

राष्ट्रीय : या राज्यात सर्व जागांवर काँग्रेस हरली होती, यावेळी काय होणार? शुक्रवारी पहिल्या टप्प्यातील मतदान