शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : व्यूहरचना जोरात; कोण कुणाला ‘चेकमेट’ देणार? 

मुंबई : विरोधक झाले मित्र, सोबतीच झाले शत्रू; आधी विरोध आता प्रचार करण्याची वेळ!

सोलापूर : बंगल्याची किंमत २ कोटी ८८ लाख रुपये; प्रणिती शिंदेंच्या नावे दादरला प्लॅट, १९ लाख रूपयांची दागिने

मुंबई : राऊतांनी कारवाईची मागणी केली, पटोलेंनी विशाल पाटलांना इशारा दिला; म्हणाले, पक्षशिस्त मोडली तर...'

महाराष्ट्र : “राहुल गांधी देशाला प्रगतीपथावर नेणार, जनता भाजपाला धडा शिकवणार”; नाना पटोले स्पष्टच बोलले

सांगली : 'काल अर्ज भरला त्यांना मी लहान असल्यापासून बघतोय...', संजयकाकांचे विशाल पाटलांवर टीकास्त्र

महाराष्ट्र : “भाजपाच्या जाहीरनाम्यात मोदींचे ४२ फोटो, त्यांना भीती वाटते की...”; काँग्रेसची खोचक टीका

उत्तर प्रदेश : आजी या पक्षात, नातू त्या पक्षात! नऊ लोकसभा निवडणुका जिंकलेल्या रामपूर नवाबांचे कुटुंब काँग्रेस अन् भाजपामध्ये

राष्ट्रीय : Amit Shah : नाचता येईना अंगण वाकडे...; अमित शाह यांचा राहुल आणि प्रियंका गांधींवर घणाघात

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेत संजय मंडलिक सर्वाधिक तर दाजिबा देसाई सर्वांत कमी मतांनी विजयी