शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

गोवा : मतदारांचा कौल कुणाला? प्रयत्न जोरदार; मात्र यश कुणाच्या पारड्यात हे जनताच ठरवणार

मुंबई : काँग्रेसला धक्का! रामटेकच्या उमेदवाराचा अर्ज बाद; आता नवीन चेहरा मैदानात

मध्य प्रदेश : माजी मुख्यमंत्र्यांंचे सुपुत्र नकुल नाथ यांची संपत्ती ७०० कोटी; काँग्रेसकडून लोकसभेच्या मैदानात

मुंबई : माजी केंद्रीय मंत्र्यांची सून भाजपच्या वाटेवर; मराठवाड्यातून चव्हाण-पाटलांची मध्यस्थी

महाराष्ट्र : ‘नेतृत्वाविरोधात टीका किती सहन करायची याला मर्यादा’, वरुण सरदेसाईंनी सुनावले, मविआतील वाद वाढणार?

महाराष्ट्र : ४०० पारच्या घोषणा पोकळ, स्वयंघोषित विश्वगुरूंच्या पक्षावर इतर पक्षातील उमेदवार आयात करण्याची वेळ’’

नागपूर : बावनकुळेंविरोधात काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; नवनीत राणांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना निकाल लागल्याचा बावनकुळेंचा दावा

सोलापूर : 'विरोधात मी उमेदवार, मग वडिलांवर टीका का? मला भिडा'; प्रणिती शिंदेंनी राम सातपुतेंना सुनावलं

राष्ट्रीय : 'इतरांना धमकावणे काँग्रेसची जुनी संस्कृती...', 600 वकिलांच्या पत्रावर पंतप्रधान मोदींचा पलटवार

कोल्हापूर : Lok sabha 2024: कोल्हापुरात राजकीय पक्षांच्या कार्यालयांत गजबज