शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : अमोल कीर्तिकर यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार; उत्तर पश्चिम जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत निर्णय

अकोला : प्रकाश आंबेडकरांची डोकेदुखी वाढणार; अकोल्यातून लढण्यासाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला, लवकरच घोषणा?

नागपूर : पहिले तुम्ही तुमचे वाद मिटवा, आम्ही गेलो असतो तर अजून बिघाड झाला असता; प्रकाश आंबेडकरांची मविआवर टीका

राष्ट्रीय : 24 तास मोफत वीज, प्रत्येक गावात शाळा-क्लिनिक.., पत्नीने वाचले अरविंद केजरीवालांचे पत्र

महाराष्ट्र : तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इकडे पटोलेंनी दिला धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश

नागपूर : पूर्व विदर्भात होणार काट्याच्या लढती, सरळ सामना तरीही...

मध्य प्रदेश : प्रचारात आला कचरा अन् कचरापेट्या, मध्य प्रदेशात काँग्रेस व भाजप नेत्यांमुळे सुरू झाले तुंबळ शाब्दिक युद्ध

संपादकीय : सारांश: शरयूतीरी तिसऱ्या सत्तामंदिराचा पाया?

राष्ट्रीय : Narendra Modi : श्रीलंकेला कच्चातिवू बेट देऊन काँग्रेसने देशाची अखंडता कमकुवत केली; मोदींचा घणाघात

संपादकीय : सारांश : उमेदवारांचे ठरेना, सहयोगींना कोणी विचारेना!