शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Kangana Ranaut : कदाचित त्यांना लोकशाहीची व्याख्या माहीत नाही; कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

राष्ट्रीय : भाजपाला काँग्रेसचा धक्का! लोकसभा निवडणुकीपूर्वीच खासदाराने काँग्रेसमध्ये केला प्रवेश

महाराष्ट्र : “लोकशाही टिकवायची असेल तर इंडिया आघाडीच एकमेव पर्याय”; विजय वडेट्टीवर स्पष्टच बोलले

राष्ट्रीय : तिसऱ्या टर्ममध्ये भ्रष्टाचारावर आणखी कठोर कारवाई होणार; PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

मुंबई : मनसे फक्त महायुतीचा प्रचार करणार नाही, दक्षिण मुंबईचा तिढा सुटेना ?

राष्ट्रीय : अमित शाह यांनी सांगितली पंडित जवाहरलाल नेहरूंची सर्वात मोठी चूक; केला बडा दावा

महाराष्ट्र : “आता रामराज्य येणार, मग गेली १० वर्षे रावण राज्य होते का?”; प्रणिती शिंदेंचा भाजपावर घणाघात

राष्ट्रीय : भाजपने कधीही न गमावलेल्या या ६ जागांवर काँग्रेसची नजर

गोवा : उत्तरेत रमाकांत खलप तर दक्षिणेत गिरीश चोडणकर?

महाराष्ट्र : प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, अकोल्यातून अभय पाटील यांना तिकीट