शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : किती वेळा देशात पूर्ण बहुमताची सरकारे ?

राष्ट्रीय : भाजप खासदार काँग्रेसमध्ये, तिकिटासाठी पक्ष सोडला, उमेदवारीची शक्यता, आणखी एक जण वाटेवर

राष्ट्रीय : होम ग्राऊंडमध्ये भाजपाचं All is Well नाही; गुजरातमध्ये मोदी-शाहांची डोकेदुखी वाढली

जळगाव : जळगावात भाजपच्या विजयरथाला बंडाळीची ‘मोगरी’

मुंबई : ... म्हणून प्रकाश आंबेडकरांविरुद्ध उमेदवार दिला; पटोलेंनी सांगितलं राज'कारण'

महाराष्ट्र : सांगलीचा तिढा वाढला, आमदार विश्वजित कदम काँग्रेसच्या बैठकीला राहणार गैरहजर

राष्ट्रीय : काँग्रसची ७८ उमेदवारांची पहिली यादी; आंध्र प्रदेशात विधानसभेचीही रणधुमाळी

सांगली : संजयकाका पाटलांनी मविआ'ला पुन्हा डिवचलं; विशाल पाटलांना कोंडीत पकडलं

राष्ट्रीय : 'राहुलबाबा उन्हाळा आला की, परदेशात फिरायला जातात अन्...', अमित शाह यांचा घणाघात

राष्ट्रीय : काँग्रेसकडून आंध प्रदेशात ५ उमेदवार जाहीर; मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला उतरवलं मैदानात