शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

सांगली : सांगली लोकसभेचे भवितव्य दिल्ली काँग्रेसच्या हाती; दोन दिवसांत भूमिका होणार स्पष्ट

नागपूर : कार्यकर्त्यांना चहा देण्यासाठीही काँग्रेसकडे पैसा नाही; रमेश चेन्नीथला यांचे वक्तव्य

राष्ट्रीय : 'INDIA' आघाडीतील मित्रपक्षानेच केला काँग्रेसचा गेम; राहुल गांधींची वायनाडमध्ये कोंडी

पुणे : किस्सा कुर्सी का..! आणीबाणीत तुरुंगात, नंतर पुण्यातून खासदार झालेले मोहन धारिया तरुणांचे हिरो

सांगली : ‘आलात तर तुमच्यासह अन्यथा तुमच्याशिवाय’; सांगलीच्या जागेवरून संजय राऊत यांचा काँग्रेसला इशारा

महाराष्ट्र : काँग्रेसच्या नेत्यांनी पटोलेंना रंगेहाथ पकडले, मग थोरात चर्चेला आले; वंचितचा मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : “शिंदे गटाचे निम्मे खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत”; काँग्रेस नेत्याचा मोठा दावा

मुंबई : Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीची चिंता वाढली, भिवंडीतही बंडखोरी? काँग्रेसमध्ये नाराजी; मैत्रिपूर्ण लढतीचे संकेत

राष्ट्रीय : काँग्रेसने जाहीरनाम्यात मोठा डाव खेळला! आरक्षणाची ५० टक्के मर्यादा रद्द करणार; महिला, बेरोजगारांना १ लाख देणार

महाराष्ट्र : सांगली: काँग्रेसच्या विशाल पाटलांना ठाकरेंकडून राज्यसभेची ऑफर? संजय राऊतांचे जागेच्या तिढ्यावर संकेत