शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेसाठी काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर मोठी जबाबदारी

राष्ट्रीय : ...तर मी विनेश फोगटला राज्यसभेवर पाठवलं असतं, काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया 

कोल्हापूर : काँग्रेसने मागविले विधानसभा इच्छुकांकडून अर्ज, कोल्हापूर जिल्ह्यातून पहिल्या दिवशी एकच अर्ज 

राष्ट्रीय : वक्फ कायद्याची काय गरज? कोणत्या सुधारणा केल्या? किरेन रिजिजूंनी दिली सर्व प्रश्नांची उत्तरे

कोल्हापूर : 'शक्तिपीठ' विरोधात पुन्हा एल्गार; कोल्हापूरसह १२ जिल्ह्यांत सोमवारी महाधरणे

राष्ट्रीय : मविआ : एक वॉररूम; एक स्ट्रॅटेजी; विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात ठाकरे यांची राहुल गांधी, खरगे यांच्याशी चर्चा

सातारा : Satara: किणीप्रमाणेच आनेवाडी टोलनाक्यावर सवलत द्या, काँग्रेसची आक्रमक मागणी 

राष्ट्रीय : उद्धव ठाकरेंनी घेतली राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंची भेट; जागा वाटपावर चर्चा?

जळगाव : विधानसभेसाठी काँग्रेसने रणशिंग फुंकलं; १० ऑगस्टपासून सात नेते महाराष्ट्र पिंजून काढणार!

महाराष्ट्र : मविआमध्ये कोणताही पक्ष ‘छोटा भाऊ, मोठा भाऊ’ नाही, तर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय... ’’, नाना पटोले स्पष्टच बोलले