शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : क्रीडा इतिहासातील काळा दिवस, द्वेषी षडयंत्र; देशाच्या मुलीच्या पाठीत कोणी खंजीर खुपसला?

राष्ट्रीय : बांगलादेशमध्ये घडतंय ते भारतातही होऊ शकतं, काँग्रेसच्या सलमान खुर्शिद यांचा दावा 

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदी विनेश फोगटला कॉल करणार का?; काँग्रेस नेत्याने विचारला खोचक सवाल

राष्ट्रीय : 'पॅलेस्टाईनवर रडणारे हिंदूंच्या हत्याकांडावर गप्प', गिरीराज सिंह यांचा इंडिया आघाडीवर निशाणा

राष्ट्रीय : 'वैद्यकीय विम्यातून सरकारने ₹24000 कोटी वसूल केले', GST विरोधात इंडिया आघाडी एकवटली

महाराष्ट्र : राज्यात आरक्षणाचा पेच भाजपामुळेच, पंतप्रधान मोदींनी पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडवावा’’, नाना पटोले यांची मागणी

राष्ट्रीय : उद्धव ठाकरेंची तोफ दिल्लीत गरजणार; रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरेंसह ३ दिवस राजधानीत

महाराष्ट्र : मोठी बातमी: विधानपरिषदेत घात करणाऱ्यांना काँग्रेसचा दणका; 'या' ५ आमदारांचं तिकीट कापणार?

महाराष्ट्र : Sonia Doohan: अजित पवारांच्या गटात जाता जाता सोनिया दुहान काँग्रेसमध्ये; शरद पवार गटाला धक्का

राष्ट्रीय : मालक नको, भाऊ म्हणा...; रिटर्न गिफ्ट मिळताच राहुल गांधींनी केला फोन, नेमकं काय घडलं?