शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : ...तर राहुल गांधी प्रत्येक भारतीयाला ताजमहाल बांधून देण्याचेही आश्वासन देतील, देवेंद्र फडणवीस यांचा टोला

महाराष्ट्र : भाजपाचं संकल्पपत्र कागदी नसून ती मोदींची गॅरंटी; देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसला टोला

मध्य प्रदेश : काँग्रेसने नेहमीच बाबासाहेबांचा अपमान केला : पंतप्रधान मोदी 

राजस्थान : “काँग्रेसलाच अनुकूल वातावरण, लोकसभेचा निकाल अवाक् करणारा असेल”: अशोक गेहलोत

गोवा : सासष्टीत उमेदवारांना लावावी लागेल ताकद; भाजप-काँग्रेस थेट लढत शक्य

मुंबई : दोन जागांवरून काँग्रेसमध्ये संभ्रम! मुंबईत कुणाला द्यायचे तिकीट?, तगडा उमेदवार नसल्याने शोधाशोध

संपादकीय : आजचा अग्रलेख : पुन्हा ‘पेगॅसस’चं भूत

सोलापूर : भाजपच आता काँग्रेसयुक्त : शरद पवार 

नागपूर : ‘ते’ संविधान संपवतील, पुन्हा निवडणुकाच नाही; मल्लिकार्जुन खरगेंची टीका  

भंडारा : आरक्षण हटवणार नाही अन् हटवू देणारही नाही - अमित शाह