शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : राहुल गांधी हे शहिदजादे तर जय शाह शहजादे; मोदींचा प्रचार भरकटल्याची काँग्रेसची टीका

पुणे : कसब्यात खरा सामना काँग्रेस आणि भाजपमध्येच! नाराजी म्हणजे नाराजीच, पसंती म्हणजे पसंतीच

राष्ट्रीय : अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप

राष्ट्रीय : Priyanka Gandhi : राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

गोवा : काणकोणात भाजप विरोधात मतदान : काँग्रेस

उत्तर प्रदेश : काँग्रेस धर्मविरोधी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप खोटा; प्रियांका गांधींचा पलटवार

राष्ट्रीय : विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय

राष्ट्रीय : काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही

मुंबई : निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी

राष्ट्रीय : 'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा