शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Kangana Ranaut : काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला...; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात

पुणे : पोलीस कॉन्स्टेबलची चौकशी करत निलंबित करा; अन्यथा ४८ तासात व्हिडिओ ट्विट करणार-धंगेकरांचा इशारा

महाराष्ट्र : आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा, नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

फॅक्ट चेक : Fact Check: भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील काँग्रेसच्या योगदानाची स्तुती करणारा मोहन भागवत यांचा VIDEO जुना!

सांगली : सांगलीत काँग्रेसच्या स्नेहभोजनामुळे महाविकास आघाडीत वाद, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केला खुलासा

राष्ट्रीय : ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का? मोदींचा काँग्रेसवर घणाघात

महाराष्ट्र : सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर...; संजय शिरसाटांचा निशाणा

पुणे : कल्याणीनगर प्रकरणावरून गरीब आणि श्रीमंतांना वेगळे कायदे असल्याचे स्पष्ट दिसतंय - नाना पटोले

राष्ट्रीय : Narendra Modi : काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था...; मोदी कडाडले

राष्ट्रीय : १९७१ च्या युद्वावेळी भारतानं संधी गमावली?; करतारपूर साहिब उल्लेख करत मोदींचा मोठा डाव