शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : “आपटे अद्यापही मोकाट, पाकिस्तानात पळून गेले का? फडणवीसांचा राजीनामा घ्या”: नाना पटोले

गोवा : गोव्याचे 'वायनाड' होऊ देऊ नका; डोंगर फोडीबाबत खलप यांनी व्यक्त केल्या भावना

महाराष्ट्र : नवरा अख्खा पगार देतो तरी बायको त्याचे ऐकत नाही, मग...; प्रणिती शिंदेंचा लाडकी बहीणवरून टोला

राष्ट्रीय : हरियाणात काँग्रेस आणि आप एकत्र निवडणूक लढवणार? सूत्रांकडून समोर आली 'ही' मोठी बातमी 

व्यापार : Madhabi Puri Buch : माधबी पुरी बुच यांच्यावर काँग्रेसचा आरोप, आता ICICI बँकेकडून स्पष्टीकरण; म्हटलं, रिटायरमेंटनंतर...

राष्ट्रीय : ‘सेबी’ प्रमुखांनी बँकेचाही पगार घेतला,नियुक्तीबाबत पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावे, काँग्रेसची मागणी

राष्ट्रीय : काँग्रेसच्या आरोपावर ICICI चे निवेदन; सेबी प्रमुखांना दिलेल्या पगारावर मोठी माहिती समोर

राष्ट्रीय : “काँग्रेस सत्तेत आल्यास १०० टक्के राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचे दावेदार”; कुणी केला दावा?

राष्ट्रीय : ...म्हणून RSS आणि BJP ला जात जनगणना नकोय, काँग्रेसचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : “मराठवाड्यातील पूरस्थितीची गांभिर्याने दखल घेऊन तातडीने मदत पाठवा”: नाना पटोले