शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी घेतली गुजरातमधील व्यापा-यांची भेट

नाशिक : सातपूर-अंबड लिंकरोडवरील हटवण्यात आलेल्या भंगार बाजार व्यावसायिकांचा पर्यायी जागांसाठी आक्रोश

बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यात भाजपचे मेळावे; विरोधकांची आंदोलने

बुलढाणा : नोटबंदीवरून काँग्रेस-भाजप रस्त्यावर!

अहिल्यानगर : नोटाबंदीची वर्षपूर्ती : नगरमध्ये डाव्यांकडून ‘नोटाशेठ’चे श्राद्ध; काँग्रेस, राष्ट्रवादीची निदर्शने

जळगाव : जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून नोटबंदीचे वर्षश्राद्ध तर काँग्रेसतर्फे काळादिवस

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबामध्ये काँग्रेसनं सामूहिक मुंडण आंदोलन करत नोटाबंदीचा केला निषेध

अकोला : स्त्री रुग्णालयात शिशू दगावले; काँग्रेसची निदर्शने

वाशिम : काँग्रेसची मालेगाव येथे सभा

राष्ट्रीय : हिमाचल प्रदेशमध्ये सत्तांतर होणार का ? भाजपा आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत