शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : भाजपा राहुल गांधींच्या लोकप्रियतेने भयभीत, राजीव गांधींना बदनाम करण्याचे कारस्थान - शरद पवार

राष्ट्रीय : राफेल विमान करार का बदलून घेतला ? राहुल गांधी यांची मोदींवर टीका

महाराष्ट्र : भाजपाकडून सत्तेचा गैरवापर, सरकारला राहुल गांधींची भीती वाटतेय - शरद पवार

राष्ट्रीय : हिंदू महासभेनं बांधलं नथुराम गोडसेचं मंदिर, आरती करुन वाटला प्रसाद

अहिल्यानगर : शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कर्जतमध्ये काँग्रेसचे उपोषण

राष्ट्रीय : गुजरात विधानसभा निवडणूक : काँग्रेसचे दलित संमेलन

राष्ट्रीय : भाजपा काहीही म्हणो, मी शिवभक्त आणि खरेपणावर माझा विश्वास - राहुल गांधी

राष्ट्रीय : टीका करताना प्रधानमंत्री पदाचा मान राखावा; राहुल गांधी यांचे सोशल मिडिया टीमला धडे 

मुंबई : महाराष्ट्र गुंतवणुकीत पडला पिछाडीवर! काँग्रेसचा दावा; केंद्र सरकारच्या आकडेवारीचा दाखला

बुलढाणा : तत्कालीन कर्जमाफीचा मलिदा काँग्रेस-राकाँने लाटला - श्‍वेता महाले