शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : गुजरात निवडणूक - 'भाजपाने पसरवली काँग्रेस उमेदवारांची खोटी यादी' 

राष्ट्रीय : गुजरात निवडणूक - जागा वाटपावरुन राहुल गांधी आणि हार्दिक पटेल समर्थकांमध्ये तुफान राडा

अकोला : इंदिरा गांधी जयंतीनिमित्त शोभायात्रा

राष्ट्रीय : पाटीदारांचा काँग्रेसला २४ तासांचा अल्टिमेटम,आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन

राष्ट्रीय : गुजरात निवडणुकीपूर्वीच काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा राहुल गांधींकडे?

पुणे : गुजराथ निवडणुकीत परिवर्तन अटळ: मोहन प्रकाश; छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन 

राष्ट्रीय : गुजरात निवडणूक - 'निर्णय घ्या अन्यथा रस्त्यावर उतरु', पाटीदार नेत्यांचा काँग्रेसला 24 तासांचा अल्टिमेटम 

पुणे : जनतेच्या पैशाला काळा पैसा म्हटले, काँग्रेस करेल नोटाबंदीची चौकशी : आनंद शर्मा

संपादकीय : गुजरातच्या तरुण तुर्कांचा कल कोणाकडे?

महाराष्ट्र : भाजपा राहुल गांधींच्या लोकप्रियतेने भयभीत, राजीव गांधींना बदनाम करण्याचे कारस्थान - शरद पवार