शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : काँग्रेस देशापुढे सक्षम पर्याय उभा करेल, ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा विश्वास

बुलढाणा : नांदुरा येथे शेतकर्‍यांवर झालेल्या हल्ल्याचा काँग्रेसने व्यक्त केला निषेध 

संपादकीय : राहुल गांधींचा पक्षाभिषेक

मुंबई : घोटाळेबाजांना शासन होईपर्यंत काँग्रेसचा पाठपुरावा सुरुच राहिल - सचिन सावंत

ठाणे : पाणी दरवाढ रद्द करण्यासाठी सेना-काँग्रेस जनआंदोलन छेडण्याच्या तयारीत

नाशिक : काँग्रेस अध्यक्षपदी राहूल गांधी यांच्यानिवडीचे नाशकात फटाके फोडून स्वागत, पदाधिकाऱ्यांनी वाटले पेढे, ढोल ताशाच्या तालावर थिरकले कार्यकर्ते

अकोला : राहुल गांधी यांनी केले अध्यक्षपद ग्रहण; काँग्रेस कार्यकर्त्यांचा अकोल्यात जल्लोष

सांगली : राहुल गांधींच्या निवडीबद्दल कॉंग्रेसचा सांगलीत जल्लोष, ढोल-ताशे वाजले, साखरपेढ्याचे वाटप

राष्ट्रीय : काँग्रेसमध्ये 'राहुलपर्वा'ला सुरुवात

राष्ट्रीय : पोलीस कर्मचा-याने काँग्रेस खासदार कमलनाथ यांच्यावर ताणली बंदूक