शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

बुलढाणा : बुलडाण्यात इंधन भाववाढ विरोधात काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा

बुलढाणा : भाववाढ विरोधात मेहकरात काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा!

संपादकीय : ‘रालोआ’तील पडझड; मोदी व गांधी

संपादकीय : विदर्भातील काँग्रेसचे दुर्दैवी वर्तमान

मुंबई : कमला मिल आग : चौकशी करताना आयुक्तांवर कोणाचा दबाव होता याचा त्यांनी खुलासा करावा - संजय निरुपम

राष्ट्रीय : बेरोजगार राहण्यापेक्षा भजी विकणे केव्हाही चांगले- अमित शहा

राष्ट्रीय : VIDEO : कार्यकर्ता सेल्फीसाठी आला अन् मंत्र्यांनी लगावली चपराक

राष्ट्रीय : 'Next PM RG' : राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्यासाठी काँग्रेसने आतापासूनच सुरु केला प्रॉक्सी प्रचार

छत्रपती संभाजीनगर : शिबिरातून काँग्रेस कार्यकर्त्यांत संचारला जोम, उत्साह...

पुणे : ...अन्यथा काँग्रेसेची दुटप्पी भूमिका जनतेसमोर समोर येईल - केंद्रीय मंत्री