शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : राज्यसभा टीव्हीवर विरोधकांची भाषणे कापून मोदी आणि शहांना प्राईम टाईम

राष्ट्रीय : आउट होऊनही काँग्रेसला सतत हवी असते बॅटिंग- पंतप्रधान

राष्ट्रीय : काश्मीरची स्थिती अत्यंत वाईट - गुलाब नबी आझाद

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसीलवर काँग्रेसचा हल्लाबोल

नागपूर : ठाकरे-मुत्तेमवार भाजपाचीच ‘बी टीम’!

राष्ट्रीय : मोदी दीड तास बोलले, पण काँग्रेसवरच घसरले; 'काम की बात' नाहीच: राहुल गांधी

राष्ट्रीय : जेवढा चिखल फेकाल तेवढं कमळ फुलेल, मोदींचा विरोधकांना टोला 

राष्ट्रीय : आता सर्वसामान्य कार्यकर्ताही घेणार राहुल गांधींची भेट, जाणून घ्या कसे..

महाराष्ट्र : दोन्ही काँग्रेसची बैठक : आघाडीचा चेंडू पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात!

नागपूर : माजी मंत्री सतीश चतुर्वेदींवर कारवाईची शिफारस