शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : ट्विटरवर फॉलो केल्याने सोनम कपूरचे काँग्रेसने मानले आभार, युजर्सने केलं ट्रोल

अकोला : बुथ कमिटीसाठी काँग्रेसकडून समन्वयकांच्या नियुक्त्या

बुलढाणा : बुलडाणा : मोताळ्यात काँग्रेसचा इंधन दरवाढीच्या निषेधार्थ बैलगाडी मोर्चा 

ठाणे : लुटारू भाजपा सरकारच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शनं

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या बेसुमार दरवाढीविरोधात काँग्रेसची निदर्शने

व्यापार : PNB Scam :  'घोटाळा करा अन् पळा, मोदी सरकारचा नवा फंडा'

राष्ट्रीय : राहुल गांधी खोटे हिंदू, केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांची बोचरी टीका

राष्ट्रीय : निष्पाप व्यक्तीला चुकीच्या गुन्ह्यात अडकवू नका; बाटला हाऊस चकमकीवरून पेटला राजकीय वाद

मुंबई : ...पण कुणाच्या ताटातही कुणी उगाच डोकावू नये, उद्धव ठाकरे यांचा भाजपाला टोला 

बुलढाणा : खामगाव : घाटाखाली काँग्रेसचे ‘पकोडे पकाओ’आंदोलन!