शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

बुलडाणा : मोताळ्यात काँग्रेसचा इंधन दरवाढीच्या निषेधार्थ बैलगाडी मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:59 AM

नफेखोरीसाठी पेट्रोल, डिझेल, घरगुती सिलेंडरचे भाव कमी केलेले नाही, दरवाढ थांबविण्यात यावी. एकप्रकारे सर्वसामान्य नागरिकाच्या खिशातून इंधन दरवाढीच्या नावाखाली होणारी अधिकृत चोरी आहे. जनमानसात त्याच्याविरुद्ध रोष असून त्याला वाचा फोडण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने मोताळा येथे गुरूवारी बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता.

ठळक मुद्देशेतकर्‍यांचा स्वयंस्फूर्तीने मोर्चात सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा (बुलडाणा): गेल्या तीन वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती अत्यंत कमी झाल्या असतानाही  नफेखोरीसाठी पेट्रोल, डिझेल, घरगुती सिलेंडरचे भाव कमी केलेले नाही. त्यामुळे सर्वमान्य जनतेला महागाईला सामोरे जावे लागत आहे. एक प्रकारे ही जनतेची मानसिक व आर्थिक पिळवणूक केल्या जात आहे. त्यामुळे ही दरवाढ थांबविण्यात यावी. एकप्रकारे सर्वसामान्य नागरिकाच्या खिशातून इंधन दरवाढीच्या नावाखाली होणारी अधिकृत चोरी आहे. जनमानसात त्याच्याविरुद्ध रोष असून त्याला वाचा फोडण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने मोताळा येथे गुरूवारी बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता.आमदार हर्षवर्धन सपकळा यांच्या नेतृत्त्वात तहसिल कार्यालयावर  मोर्चा काढण्यात आला. काँग्रेसचे जेष्ठ नेते मुख्त्यारसिंग राजपुत, तालुका अध्यक्ष अनिल खाकरे, माजी जि. प. सभापती एकनाथ खर्र्चे, माजी सभापती शरदचंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य गणेशसिंह राजपूत, सभापती पती उखा चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गवई, नीलेश जाधव, हमीद कुरेशी, मिलिंद अहिरे, डॉ. भरत सपकाळ, सुरेश सरोदे, संजय किनगे,  प्रकाश बस्सी , नाना देशमुख, अनंत देशमुख, ईरफान पठाण, विजयसिंह राजपूत, मिलिंद जयसवाल, पवन ठाकूर, राजेश गवई, अब्दुल रफीक, सलीम ठेकेदार, इब्राहिम खान (शेरू), अरविंद पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते ६0 बैलगाड्यांसह मोर्चात मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.बाजार समिती पासून या मोर्चाला सुरूवात होऊन तो तहसिल कार्यालयावर धडकला. शासना विरोधात घोषणाबाजी झाली.

टॅग्स :agitationआंदोलनcongressकाँग्रेस