शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : बुमरँग! राहुल गांधींच्या आवाहनानंतर नमो अॅप वापरणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ

चंद्रपूर : सेवादलाशी नाळ तुटल्यानेच काँग्रेसचे ऱ्हासपर्व

संपादकीय : दिल्लीत प्रमोशनची किल्ली

राष्ट्रीय : VIDEO- भारतात एकूण किती राज्यं? पाहा स्मृती इराणींनी काय दिलं होतं उत्तर

नाशिक : मिळकत कर थकविणाऱ्या कॉँग्रेस भवन, सावानावर जप्ती

नागपूर : माजी मंत्री नितीन राऊत कॉंग्रेस ‘एससी’ विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी

राष्ट्रीय : काँग्रेस तोंडावर आपटला; सुषमा स्वराजांनी त्यांचा 'तो' पोल रिट्विट केला!

राष्ट्रीय : Karnataka Assembly Election 2018: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त ठरला; 12 मे रोजी मतदान, 15 तारखेला मतमोजणी

राष्ट्रीय : भाजपाचा उतावळेपणा! निवडणूक आयोगाआधीच जाहीर केली निवडणुकीची तारीख

बुलढाणा : बुलडाण्यात काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरात होणार निवडणुकीचे मंथन!