शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

परभणी : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परभणी - हिंगोली मतदारसंघात होणार तिरंगी लढत 

राष्ट्रीय : Karnataka Assembly Elections: पाच वर्षांमध्ये कधी तीन तर कधी चार मुख्यमंत्री, कर्नाटक विधानसभेचा इतिहास

राष्ट्रीय : Karnataka Assembly elections 2018: काय झालं होतं 2004, 2008 आणि 2013 निवडणुकीत!

राष्ट्रीय : राहुल गांधींशी नाव जोडल्या गेलेल्या अदिती सिंह आहेत तरी कोण?

राष्ट्रीय : Karnataka Assembly Elections 2018 : कर्नाटक निवडणुकीचे रण पेटले! दलितांच्या प्रश्नावरून मोदी-राहुल गांधी आमनेसामने

राष्ट्रीय : जो पक्ष तुमचं वेल्फेअर करत नाही, त्या पक्षाला फेअरवेल द्या- मोदी

महाराष्ट्र : नेत्यांनी परिपक्वता दाखविल्यास आघाडी शक्य - पृथ्वीराज चव्हाण

राष्ट्रीय : कर्नाटक निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस 'पीपीपी काँग्रेस' होईल- नरेंद्र मोदी

राष्ट्रीय : राहुल गांधींचे नरेंद्र मोदींना आव्हान: मोस्ट वॉन्टेड 'भाजपा' नेत्यांबद्दल बोला

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवणार