लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदासंदर्भात काही ठरल्याचं ठावूक नाही; फडणवीसांचे स्पष्टीकरण - Marathi News | For two and a half years, there is no discussion for CM; says devendra fadanvis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदासंदर्भात काही ठरल्याचं ठावूक नाही; फडणवीसांचे स्पष्टीकरण

काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी दाखविण्यात आली आहे. त्यामुळे भाजपसमोर देखील सत्ता पुन्हा मिळविण्याचा पेच निर्माण झाला आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्रीपदावरून उभय पक्षात जुगलबंदी सुरू झाली आहे. ...

'हा अजब राष्ट्रवाद', प्रियंका गांधी यांचा सरकारवर निशाणा - Marathi News | ‘Unique nationalism’: Priyanka Gandhi joins Opposition chorus on EU MPs’ visit to J&K | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हा अजब राष्ट्रवाद', प्रियंका गांधी यांचा सरकारवर निशाणा

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. ...

हवं ते मिळवण्याची 'हीच ती वेळ'; काँग्रेस नेत्याचा आदित्य ठाकरेंना सल्ला - Marathi News | Youth Congress Satyajeet Tambe suggestion to Shivsena Aditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हवं ते मिळवण्याची 'हीच ती वेळ'; काँग्रेस नेत्याचा आदित्य ठाकरेंना सल्ला

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आदित्य ठाकरे यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ...

युरोपियन शिष्टमंडळाला काश्मीरमध्ये जाण्याची परवानगी दिल्याने राहुल गांधींची सरकारवर टीका - Marathi News | Rahul Gandhi criticizes government for allowing European delegation to visit Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युरोपियन शिष्टमंडळाला काश्मीरमध्ये जाण्याची परवानगी दिल्याने राहुल गांधींची सरकारवर टीका

युरोपियन युनियनचं शिष्टमंडळ आज (मंगळवारी) जम्मू- काश्मीरचा दौरा करणार आहेत. ...

अजय चौटालांना सोडण्यासाठी आपची मदत; काँग्रेसचा आरोप - Marathi News | Your help to release Ajay Chautala; Congress alleges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजय चौटालांना सोडण्यासाठी आपची मदत; काँग्रेसचा आरोप

प्रदेशाध्यक्ष सुभाष चोपडा यांचा आरोप ...

सुप्रिया सुळे हव्या होत्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा - आशिष देशमुख - Marathi News | Supriya Sule wanted the face of the Chief Minister - Ashish Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळे हव्या होत्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा - आशिष देशमुख

उशिरा तिकीटवाटप करणे ही काँग्रेस नेतृत्वाची चूक ...

खूप लढलो बेकीने आता लढूया एकीने - Marathi News | Congress-NCP Diwali Milan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खूप लढलो बेकीने आता लढूया एकीने

विधानसभा निवडणुकीचे निकाल हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससाठी ऊर्जा देणारे ठरले आहे. आतापर्यंत एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी न दवडणाऱ्या नेत्यांनी यापुढे एकजुटीने लढण्याचा संकल्प केला आहे. दिवाळी निमित्त आयोजित दिवाली मिलन खऱ्या अर्थाने या ...

जेजेपीनं जनमताच्या कौलाचा अपमान केलाय - भूपिंदर सिंह हुड्डा  - Marathi News | Former Cm Bhupinder Singh Hooda Says Bjp Jjp Alliance Based On Selfishness | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेजेपीनं जनमताच्या कौलाचा अपमान केलाय - भूपिंदर सिंह हुड्डा 

मनोहरलाल खट्टर हे सलग दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत.  ...