शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : पी. चिदंबरम यांनी केलं ९० तास काम करण्याचं समर्थन, सुब्रह्मण्यम यांच्या विधानाबाबत म्हणाले...

महाराष्ट्र : मुंबईत सेलिब्रिटी आणि गावात सरपंच सुरक्षित नाहीत, तर सर्वसामान्यांची काय अवस्था असेल?’’,  नाना पटोले यांचा सवाल

राष्ट्रीय : Rahul Gandhi : एम्सच्या बाहेर नरक! रुग्णांना घाणीत झोपावं लागतंय, राहुल गांधींनी मोदी सरकारला घेरलं

राष्ट्रीय : दलबदलूंची परीक्षा... भाजपकडून ९, आपचे ७ आणि काँग्रेसचे ५ जण मैदानात

मुंबई : ‘या’ कार्यालयाचा कोण वाली आहे? भिंती पडल्या, प्लास्टर उडाले, मुंबई काँग्रेसचे कार्यालय आहे की गोडाऊन?

राष्ट्रीय : महिलांना दरमहा ₹ 2500, मोफत सिलिंडर अन् ₹ 10 लाखांचा विमा; भाजपची मोठी आश्वासने

राष्ट्रीय : Rahul Gandhi : राहुल गांधींची AIIMS ला भेट, कडाक्याच्या थंडीत फूटपाथवर झोपलेल्या रुग्णांची केली विचारपूस

राष्ट्रीय : ५०० रुपयांत गॅस देऊ, दिल्लीत काँग्रेसचे आश्वासन; ३०० युनिटपर्यंतची वीजही मिळणार मोफत

राष्ट्रीय : 'भारताच्या धर्मनिरपेक्ष रचनेसाठी प्रार्थनास्थळ कायदा आवश्यक', काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव

राष्ट्रीय : कर्नाटक काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद? आपल्याच मंत्र्यांवर डीके शिवकुमार का चिडले? वाचा सविस्तर