शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : “११ वर्ष केंद्रात भाजपाचे सरकार, ‘लाडकी बहीण’चा फायदा घेणारे बांगलादेशी भारतात आले कसे?”

मुंबई : “सैफ अली खान हल्लाप्रकरणी CCTVतील व्यक्ती व अटक केलेला एकच आहे का? पोलिसांनी खुलासा करावा”

राष्ट्रीय : Delhi Elections 2025 : दोघेही पैसे वाटताहेत, संदीप दीक्षितांचा भाजप आणि आपवर गंभीर आरोप

राष्ट्रीय : अमित शाह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, काँग्रेस ज्येष्ठ नेत्याची जीभ घसरली

पुणे : मंत्रिमंडळातील ६५ टक्के मंत्र्यांवर खून, भ्रष्टाचाराचे आरोप; डाग लागलेल्यांचे राजीनामे तत्काळ घ्या - नाना पटोले

राष्ट्रीय : भाजपने ‘मुलगी वाचवा’ ऐवजी ‘गुन्हेगार वाचवा’ धोरण राबवले, ‘मुलगी शिकवा’ योजनेवरून काँग्रेसची केंद्रावर टीका

महाराष्ट्र : “मोदी सरकार सत्तेत आल्यापासून रेल्वे अपघातात वाढ”; जळगाव दुर्घटनेवरून काँग्रेसची टीका

राष्ट्रीय : केजरीवाल सरकारने 382 कोटी रुपयांचा आरोग्य घोटाळा केला; काँग्रेसचा धक्कादायक आरोप

महाराष्ट्र : 'राजकीय ऑपरेशनसाठी जेव्हा रुग्ण मिळेल, तेव्हा...'; एकनाथ शिंदेंचं सूचक विधान

राष्ट्रीय : राहुल गांधींना सरकार घाबरते, प्रियांका गांधींचा हल्लाबोल