शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : त्या १३ जागांवर काँग्रेसने मतविभाजन घडवलं नसतं तरी झाला असता आपचा पराभव, समोर आलं असं गणित  

राष्ट्रीय : ७० पैकी ६७ जागांवर काँग्रेसचे डिपॉझिट जप्त; ‘गोल्डन डक’ची हॅटट्रिक, पण एकच गोष्ट दिलासादायक!

राष्ट्रीय : ना जागा जिंकल्या, ना मतं मिळाली, तरीही दिल्लीच्या निकालाने काँग्रेस खूश, ही आहेत पाच कारणं

राष्ट्रीय : ‘शीशमहल’ ढासळला, दिल्लीत कमळ फुलले; भाजपाला ४० जागांचा फायदा, 'आप'ला बसला फटका

राष्ट्रीय : दिल्लीत काँग्रेसमुळे आपचा १४ जागांवर पराभव; आकड्यांवरुन विचारला जातोय सवाल

राष्ट्रीय : लढा सुरूच राहणार...; दिल्लीतल्या दारूण पराभवानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रीय : काँग्रेसची पराभवाची डबल हॅटट्रिक, मित्रपक्षांना डुबवण्याचे केलं काम; दिल्लीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

राष्ट्रीय : Delhi Election Results 2025 Live: विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात कॅगचा अहवाल मांडणार, भ्रष्टाचाराची चौकशी होणार - पंतप्रधान मोदी

राष्ट्रीय : जर आप-काँग्रेसनं दिल्ली विधानसभा निवडणूक एकत्र लढली असती तर...? काय असता निकाल? जाणून थक्क व्हाल!

महाराष्ट्र : व्वा, ताई बी टीम म्हणून शिव्या आम्हालाच देता आणि...; काँग्रेसच्या पराभवानंतर वंचितने साधला निशाणा