शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : राजीव गांधी दोनदा नापास झाले, तरीही काँग्रेसनं त्यांना पंतप्रधान बनवलं’’, मणिशंकर अय्यर यांचा स्वपक्षालाच टोला  

महाराष्ट्र : शिवरायांचा अपमान करणाऱ्या कोरटकर, सोलापूरकरवर कारवाई करण्याचे धाडस दाखवा’’, नाना पटोलेंचं सरकारला आव्हान   

राष्ट्रीय : राहुल गांधींवर कोर्टाची कारवाई, ठोठावला २०० रुपये दंड, कारण काय?   

राष्ट्रीय : Rahul Gandhi : कधी कधी जेवायलाही पैसे नसतात, घरी पैसे पाठवू की... ; राहुल गांधींनी ऐकल्या हमालांच्या व्यथा

मुंबई : अडीच वर्षांचा फॉर्म्युला! काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा, मविआत उद्धवसेनेची कोंडी

महाराष्ट्र : धनंजय मुंडे यांच्या एका राजीनाम्याने हा विषय संपणार नाही, तर...! नाना पटोले स्पष्टच बोलले, केली मोठी मागणी

राष्ट्रीय : अबू आझमीनंतर आता काँग्रेसच्या बड्या नेत्यानं केलं औरंगजेबाचं गुणगान, म्हणाले...

राष्ट्रीय : ग्लॅमर, गन आणि अफेअर..., काँग्रेस नेत्या हिमानी नरवालच्या सोशल मीडिया अकाउंटमधून अनेक गुपितं उघड

नाशिक : काँग्रसचे २३ मागण्यांसाठी २ तास धरणे आंदोलन

बुलढाणा : सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजीनामा द्यावा