शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : राहुल गांधी यांनी धारावीत घेतली चर्मोद्योगाची माहिती; स्वत: केली पर्सची शिलाई 

मुंबई : पतसंस्थांबद्दल ‘लोकमत’च्या बातमीचे विधानसभेत पडसाद; सरकाने निवेदन करण्याची मागणी

मुंबई : राहुल गांधी धारावीत; स्वतः शिलाई मारून तयार केली पर्स 

राष्ट्रीय : मुस्लिमानांना सरकारी कॉन्ट्रॅक्टमध्ये 4% आरक्षण; कर्नाटक काँग्रेस विधेयक मांडणार, भाजपचा विरोध

मुंबई : धारावीचा मुद्दा पुन्हा पेटणार! BMC निवडणुकीआधी राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर, रणनीती काय?

राष्ट्रीय : 'वेडा माणूसच अशी वक्तव्ये करू शकतो', अशोक गेहलोतांचा मणिशंकर अय्यर यांच्यावर निशाणा

महाराष्ट्र : भय्याजी जोशींकडून मुंबई आणि मराठी भाषेचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी

राष्ट्रीय : भाजपाकडून दक्षिणेत काँग्रेसला जबर धक्का, या राज्यातील विधान परिषद निवडणुकीत जोरदार मुसंडी

राष्ट्रीय : सरकारी कंत्राटात मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण देण्याची तयारी; काँग्रेस सरकारवर भाजपा संतापली

संपादकीय : ‘इंडिया’ आघाडीचे सैल गाठोडे, अनेक राज्यांतील काँग्रेसची हाराकिरी आणि राहुल गांधी